scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 72486 of

औरंगाबादला सभा घेण्यापासून मला जास्त वेळ अडविता येणार नाही: ओवैसी

न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. औरंगाबादेत येण्यापासून मला जास्त वेळ अडविता येणार नाही, असे सांगत ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी…

सख्ख्या भावाचा खून केल्याबद्दल आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आपल्या सख्ख्या भावाचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल भीमराव गणपत जाधव (वय ४७, रा. व्होळे, ता. माढा)…

गणेश जयंती वाईत उत्साहात

गणेश जयंतीचा कार्यक्रम वाईत उत्साहात साजरा करण्यात आला. येथील महागणपती मंदिरात यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गणेश जयंतीनिमित्त…

वीरप्पनच्या चार साथीदारांची दयेची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

चंदनतस्कर वीरप्पन याच्या चार साथीदारांची दयेची याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळली. १९९३ मध्ये झालेल्या भूसुरुंग स्फोटात दोषी आढळल्याने चौघांनाही…

जनसुराज्य शक्ती पक्षाची मुद्रांक शुल्काबाबत चर्चा

रेडीरेकनरचे वाढलेले दर व मुद्रांक शुल्कातील बंद झालेल्या सवलतीबाबत बुधवारी जनसुराज्य शक्ती पक्षाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्याशी चर्चा केली.…

रिक्षा व्यावसायिकांचा मोर्चा

रिक्षा व्यावसायिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या, गुरुवार, १४ फेब्रुवारीला महाराष्ट्रभर प्रादेशिक परिवहन कार्यालयावर रिक्षा व्यावसायिक मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती…

हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा : दर महिन्याला लाचेची रक्कम येत होती भारताकडे

ऑगस्टावेस्टलॅंडला कंत्राट मिळण्यासाठी देण्यात आलेली काही लाच अभियांत्रिकी कंत्राटांच्या माध्यमातून भारतात पोचविण्यात आली, असे इटलीतील तपास पथकाच्या अहवालात म्हटले आहे.

सोलापुरात १६ पासून शिवछत्रपती व्याख्यानमाला

सोलापुरातील मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने यंदा शिवजयंतीनिमित्त ४२ व्या शिवछत्रपती व्याख्यानमालेचे आयोजन येत्या १६ ते १८ फेब्रुवारी या तीन…

माझी त्या मध्यस्थाबरोबर एकदा भेट झाली होती – त्यागी

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात नाव गोवलेल्या एका मध्यस्थाबरोबर माझी एकदा भेट झाली होती, असा खुलासा या प्रकरणात इटलीतील कंपनीकडून…

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातर्फे सोनिया गांधींना आजीवन सभासदत्व

काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेतर्फे आजीवन सभासदत्व बहाल करण्यात आले आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी…

पाकिस्तानवरही ऑलिम्पिक बंदीची टांगती तलवार

भारताप्रमाणेच पाकिस्तानवरही ऑलिम्पिक बंदी येण्याची दाट शक्यता आहे. सरकारी हस्तक्षेपामुळे पाकिस्तानवर ऑलिम्पिक बंदी आणण्याविषयी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) गांभीर्याने विचार…

भाजप प्रदेशाध्यक्ष १६ फेब्रुवारीला ठरणार

भाजप प्रदेशाध्यक्ष पदाबाबत १६ फेब्रुवारीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांची फेरनिवड होणार की देवेंद्र फडणवीस किंवा अन्य नावावर…