scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 72502 of

सलमान खानला दिलासा

काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान आणि अन्य चार अभिनेत्यांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्याची अनुमती मागणारी राजस्थान सरकारची याचिका सर्वोच्च…

उत्तर भारत गारठलेलाच

उत्तर प्रदेशातील थंडीची जोरदार लाट कायम असून बहुसंख्य भागांतील तापमान नियमित तापमानाच्याही खाली गेले आहे. दिल्लीत किमान तापमान ५.६ अंश…

नक्षलग्रस्त राज्यांना दक्षतेचा इशारा

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा करताना नक्षलवाद्यांकडून कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी, अशा सूचना केंद्र…

‘वॉलमार्ट’च्या चौकशीसाठी समिती

भारतीय बाजारपेठेत शिरकाव करण्यासाठी अमेरिकेतील वॉलमार्ट या किरकोळ क्षेत्रातील समूहाने भारतीय कायद्याचा भंग करून लॉबिंग केले आहे का, याची चौकशी…

बांगलादेशासह हस्तांतरण करार

केंद्र सरकारने बांगलादेश समवेतच्या हस्तांतरण कराराला मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोमवारपासून ढाका दौऱ्यावर जाणार असून त्या वेळी…

वाघांची संख्या १६९ वरून २००

राज्यातील वाघांच्या शिकारीचा मुद्दा गाजत असतानाच वन्यजीव प्रेमींसाठी एक सुखद बातमी आहे. राज्यात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, दोन…

..तरच पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती

गुन्ह्य़ांचा लवकर तपास, आरोपींना झालेल्या शिक्षेचे प्रमाण व त्यासाठी केलेले प्रयत्न या आधारांवरच यापुढे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुयोग्य वेतनवाढ आणि…

शिंदे यांच्या विरोधातील आंदोलनात वादावादी

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्यावतीने गुरूवारी आयोजित आंदोलनात शहराध्यक्ष व माजी नगरसेवक यांच्यातच वाद उफाळून…

शैक्षणिक-परीक्षा शुल्क माफीबाबतच्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने विद्यार्थी संभ्रमात!

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफीच्या मुद्दय़ावर खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सारे काही फुकट देता येणार नाही,’ असे…

दाभोळमधून फक्त २० टक्के वीजनिर्मिती

दाभोळ येथील बहुचर्चित रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या प्रकल्पाला पूर्ण क्षमतेने वीजनिर्मितीसाठी आवश्यक द्रवरूप वायूचा (गॅस) पुरवठा होत…

माळढोक, रानम्हशीच्या संवर्धनासाठी योजना

जगातून नामशेष होत असलेले व महाराष्ट्राच्या काही भागात आढळणारे माळढोक पक्षी आणि गडचिरोलीच्या काही भागात शिल्लक राहिलेल्या रानम्हशी यांच्या संवर्धनासाठी…

लोणार, जायकवाडी, नांदूर-मधमेश्वर आंतरराष्ट्रीय पाणवठे बनविणार

बुलडाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबाद जिल्ह्य़ातील जायकवाडी आणि नाशिक जिल्ह्य़ातील नांदूर-मधमेश्वर या तीन जलाशयांचा समावेश पक्ष्यांसाठीच्या आंतरराष्ट्रीय ‘रामसर पाणवठय़ां’मध्ये करण्यासाठी प्रयत्न…