scorecardresearch

Page 72513 of

‘रासबिहारी’ची फी अधिक फेरचौकशी समितीचा अभिप्राय

रासबिहारी शाळेने २०१२-१३ मध्ये केलेली फीवाढ अधिक प्रमाणात आहे, असा स्पष्ट अभिप्राय शाळेच्या फेरचौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपल्या अहवालात दिला आहे.…

बाळासाहेबांच्या अस्थिकलशाचे सिंधुदुर्गमध्ये विसर्जन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात देवगड तालुक्यातील कुणकेश्वर आणि सावंतवाडी तालुक्यातील आंबोली हिरण्यकेशी या ठिकाणी विसर्जन करण्यात आले.सिंधुदुर्ग…

‘डान्स महाराष्ट्र डान्स’मध्ये सावंतवाडीचा अनिकेत आसोलकर

येथील ओंकार सांस्कृतिक कलामंचचा कलाकार अनिकेत आसोलकर यांची झी मराठीवर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या कार्यक्रमात प्रथम फेरीत…

थेट परकीय गुंतवणुकीला चेकमेट?

परदेशी थेट गुंतवणुकीविरोधातील आपला विरोध तृणमूल काँग्रेसने अधिकच तीव्र केला आहे. किरकोळ क्षेत्रात एफडीआय आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राज्य घटनेच्या…

बांगलादेशात कापडगिरणीच्या आगीत १२४ मृत्युमुखी

ढाक्याजवळ तयार कपडय़ांच्या कारखान्यास लागलेल्या आगीत १२४ जण मृत्युमुखी पडले आहेत. देशातील भीषण अशा आग दुर्घटनांपैकी ही एक आहे. ढाक्यापासून…

पाँटी हत्या : नामधारीच्या घरातून रिव्हॉल्वर हस्तगत

देशभरात खळबळ माजवणाऱ्या मद्यसम्राट पाँटी चड्डा यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुखदेव सिंग नामधारी यांच्या उत्तराखंड येथील घरातून शनिवारी पोलिसांनी…

संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

किरकोळ क्षेत्रात एफडीआय आणण्याचा केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात विरोधी पक्षाने आज (सोमवार) पुन्हा एकदा प्रश्नोत्तराच्या तासात गोंधळ घातला परिणामी संसदेचं…

गुजराल यांची प्रकृती चिंताजनक

फुफ्फुसात विषाणूसंसर्ग झाल्याने ९२ वर्षांचे माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर…

‘रॉ’च्या प्रमुखपदी आलोक जोशी तर ‘आयबी’वर आसिफ इब्राहिम

भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी आलोक जोशी यांची ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली असून ‘इंटेलिजन्स ब्युरो’ अर्थात…

‘अ‍ॅक्ट्स ऑफ फेथ : जर्निज टू सॅक्रीड इण्डिया’च्या निमित्तानं..

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील दि सेंटर फॉर इंग्लिश स्टडीजमध्ये दीर्घकाळ अध्यापन करणारे ज्येष्ठ विचारवंत, कवी व लेखक डॉ. मकरंद…

आवाऽऽज बंद झाला!

आजवरचे शिवसेनेचे यश हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक आणि सडेतोडपणामध्ये होते. त्यामुळे शिवसेनेचा दरारा आजवर टिकून राहिला. पण बाळासाहेबांनंतरच्या काळात…