scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 72619 of

वनखात्याच्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांनी लढविली शक्कल

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाने ५ महिलांचा बळी घेतल्यानंतर या परिसरातील १२ गावात दहशत निर्माण झालेली आहे.

भारतीयहवाई दल प्रमुख ब्राऊन यांनी पाकिस्तान लष्कराला खडसावले

* यापुढे कडक कारवाई करण्याचे ब्राऊन यांचे संकेत जम्मू-काश्मिरमधील प्रत्यक्ष सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन हे सहन करता येण्याजोगे नाही,असे…

उद्योग, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंतांना सारथी पुरस्कार जाहीर

विदर्भातील सारथी या संस्थेतर्फे उद्योग, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्याला सारथी मानपत्र पुरस्कार देण्यात येतो. उद्योजक चंद्रशेखर देशपांडे,…

पुरोहमीद दलवाइंच्या घरापासून निघाली समांतर दिंडी

साहित्यिक हमीद दलवाई यांच्या घरापासून रद्द केलेली साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी निघाली ती पुरोगामी चळवळीतील आणि राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने. मिरजोळी…

नागपुरातील दोन टोल नाक्यांवर सशस्त्र लूट, ८५ हजार लंपास

कारमधून आलेल्या लुटारूंनी शस्त्रांचा धाक दाखवून टोल नाक्यावरील ८५ हजार रुपये लुटल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी पहाटे अमरावती मार्गावरील…

तीन हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला अटक

‘एन्ट्री फी’च्या नावाखाली तीन हजार रुपयांची लाच घेताना एका पोलीस उपनिरीक्षकाला भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पकडले. भंडारा येथील मन्रो चौकात…

‘निर्भया’ प्रकरणाबाबतचा एपिसोड प्रक्षेपित करण्यास न्यायालयाची सोनी टीव्हीला मनाई

राजधानी नवी दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणाबाबतचा एपिसोड प्रक्षेपित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोनी टीव्हीला अंतरिम मनाई केली आहे.

नागपूर व पिंपरी चिंचवडमध्ये भाजीपाला पुरवठा उपक्रम

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा योजना तयार करण्यात आली असून राज्यातील नागपूर व पिंपरी चिचवड शहरांमध्ये हा…

महाराष्ट्रात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गुणवत्तेचे प्रशिक्षण – मुख्यमंत्री

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शिक्षणाची प्रगती चांगली नाही असे मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगून राज्यातील ६७ हजार शिक्षकांना शिक्षकांना…

आ.रवी राणा आणि राष्ट्रवादीत निवडणूकपूर्व शिमगा

विधानसभा निवडणुकीला अद्याप अवकाश असला, तरी बडनेरा मतदार संघात मात्र राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमान यांच्यातील शिमग्याने राजकीय वातावरण पेटवून दिले…

अधिकाऱ्यांअभावी स्थायी समितीची सभा स्थगित

अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलेले महापालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे यांना एकदा मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा नियमबाह्य़ मुदतवाढ देण्याच्या हालचाली महापौर व…

हा तर हितसंबंधीयांच्या विकासाचा आराखडा

पुण्यातील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असला, तरी नुकताच मंजूर झालेला आराखडा मात्र पुणेकरांच्या…