Page 72624 of
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदितांसाठी घेण्यात आलेल्या वाड:मय स्पर्धेचा निकाल निवड समितीच्या वतीने आज जाहीर करण्यात आला. ९ डिसेंबरला नगरमध्ये…
लाच घेतल्याच्या प्रकरणात कामगार तलाठय़ास न्यायाधीशांनी २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. ७ जानेवारी २०१० ला…

आंतरराष्ट्रीय खुल्या धावस्पर्धेत प्रौढ भारतीय धावपटू भारताचे नाव उज्वल करू शकतात, पण अशा ज्येष्ठ स्पर्धकांना कु णाचेही प्रोत्साहन मिळत नाही.…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनात उन्हाळी २०१२च्या परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल त्वरित जाहीर करावेत म्हणून आज नागपूर शहर काँग्रेस…

विद्यापीठाची मान्यता नसतांना एमबीए, अभियांत्रिकी व बीसीए अभ्यासक्रमाच्या बोगस पदव्या देणाऱ्या नागपुरातील इंडियन बिझनेस स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे संचालक जितेंद्रसिंग महीपालसिंग…

नागपुरातील अनेक घरे व इमारतींवरील कोटय़वधी रुपयांचा थकित मालमत्ता कर वसूल करावा व तोपर्यंत रेडीरेकनरची अन्यायकारक अंमलबजावणी करू नये, अशी…

हस्तशिल्पकार आणि आदिवासी लोक कलावंतांच्या कलेच्या प्रचार व प्रसारासाठी दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त शनिवारपासून ऑरेंज सिटी क्राफ्ट…

आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शेतक ऱ्यांनी कृषीमाल प्रक्रियेकडे वळावे, असे आवाहन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एस. अय्यपन यांनी केले.…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अक्षयकुमार काळे यांची नवी दिल्लीच्या साहित्य अकादमीचे सदस्य म्हणून निवड झाली.…

शहरातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता महानगर पालिकेने ऐतिहासिक जटपुरा गेटची भिंत सतरा फुटापयर्ंत तोडण्याचा प्रस्ताव औरंगाबाद पुरातत्व खात्याकडे आणि या…

हजारो स्थलांतरित पक्षांचे आश्रयस्थान असलेल्या लोहारा तलावात फासे टाकून शिकारीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना गोंदिया निसर्ग मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व वनविभागाने…

भारतात अस्वलांचा खेळ करणारी ‘दरवेशी’ जमात आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. भारतातील अस्वलांचा क्रूर खेळ ‘डान्सिंग बिअर’ म्हणून जगभरात कुख्यात…