scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 72718 of

‘समांतर’प्रश्नी स्थायीच्या सदस्यांचे मौन!

वेगवेगळ्या कारणांनी पेचात अडकलेल्या समांतर जलवाहिनीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर दंड बैठका सुरू असल्या तरी स्थायी समितीच्या बैठकीत मात्र…

‘सीईओं’विरोधात जि. प. सदस्य एकवटले

सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या सत्ताधारी-विरोधकांनी आता मात्र जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली चालविल्या आहेत.…

.. अन् त्या हरणाला जीवदान मिळाले!

वाहनाची धडक बसून हरीण जखमी होऊन रस्त्यावर पडले. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांच्या गर्दीत त्याची मदतीची याचना ती…

पारंपरिक उत्साहात आज ‘येळ’ अमावस्या

लातूर, उस्मानाबाद परिसरातील शेतकरी वर्षांतील महत्त्वाचा सण म्हणून येळ अमावस्या साजरी करतात. मुख्यत्वे हा सण कर्नाटक प्रांतात साजरा केला जातो.…

सर्वसामान्यांसाठी दोन तास तरी दालनात थांबा!

महापालिकेतील अधिकारी बहुतेक वेळा दालनात हजर नसतात. परिणामी सर्वसामान्यांची छोटी-छोठी कामे अडतात. येणारा माणूस वैतागतो. यापुढे असे होऊ नये म्हणून…

तीनशे महाविद्यालयांना बरोबर घेऊन उद्यापासून जैविक शेती जनजागृती

राज्यातील ३०० महाविद्यालयांना सोबत घेऊन जैविक शेती वाढविण्यासाठी दि. १२पासून जैविक शेती जनजागृती अभियान सुरू करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब…

त्यागाच्या भावनेने समाजासाठी कार्य करणे महत्त्वाचे – पाचपोर

बालवयातील चांगल्या संस्कारांचा परिणाम तारुण्यात दिसून येतो व जीवनाचे ध्येय तारुण्यात निश्चित होते. त्यागाच्या भावनेने समाजाच्या भल्यासाठी कार्य करणे गरजेचे…

ग्रामरोजगार सेवक संघटनेतर्फे धरणे

जिल्ह्य़ातील ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करून जि. प. प्रशासनाला निवेदन देण्यात आले.…

डोंबिवलीत निवासी संकुलांवर सावकारी पाश..

डोंबिवलीत गेल्या काही महिन्यांपासून काही खासगी सावकार रेल्वे स्थानक भागातील निवासी सदनिका घरमालकाकडून खरेदी करून त्यांचा व्यवसायासाठी वापर करीत असल्याची…

परीक्षेच्या तोंडावर देणार प्रश्नपत्रिका संच..!

अवघ्या दीड महिन्यांवर दहावीची परीक्षा येऊन ठेपलेली असतानाच उशिरा जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नपत्रिका संच देण्याचा निर्णय घेतला…

नवी मुंबईत पालिका उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुलाच्या धर्तीवर नवी मुंबई पालिका घणसोली सेक्टर १४ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल उभारणार आहे.…