scorecardresearch

Page 72800 of

मेस्सीने पेलेंचा विक्रम मोडला एका वर्षांत झळकावले ७६ गोल

एका कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक गोल करण्याचा पेले यांचा विक्रम लिओनेल मेस्सी याने मागे टाकला. याशिवाय त्याने २०१२मध्ये ७६ गोल झळकावण्याची…

महाराष्ट्राची आघाडीची संधी हुकली

फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर उत्तर प्रदेशने रणजी करंडक क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राला आघाडी मिळविण्याच्या संधीपासून वंचित ठेवले. अनिर्णीत राहिलेल्या या सामन्यात…

आज लक्ष्मीपूजन

दिव्याच्या झगझगाटात सोन्या जवाहिऱ्यांनी सजलेल्या आनंदी चेहऱ्याच्या लक्ष्मीला आमंत्रित करून उद्या, मंगळवारी घरोघरी व प्रतिष्ठांनामध्ये लक्ष्मीची पूजा करण्यात येणार आहे.…

एओसी टीव्ही- टीव्ही नव्हे बरेच काही!

आपल्या घरामध्ये असलेला टीव्ही हा काही आता केवळ दूरचित्रवाणी वाहिन्यांपुरताच मर्यादित राहिलेला नाही तर त्याने आता विविधरूपे धारण केली आहेत.…

रंगीबेरंगी झेंडूला सर्वाधिक मागणी

लक्ष्मी पूजनाला विद्युत रोषणाईसोबत घरोघरी आणि व्यावसायिक संकुलांमध्ये फुलांची आरास केली जाते. झेंडूच्या फुलांचे वेगळे महत्त्व आहे त्यामुळे बाजारात झेंडूच्या…

बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह

मांगल्याचा आणि आनंदाला उधाण देणाऱ्या दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण विदर्भासह बुलढाण्याची बाजारपेठ सजली असून रस्त्याच्या कडेला दुतर्फाही विक्रेत्यांनी या सणाला साजेशा…

सोनी प्ले स्टेशन थ्री

गेमिंग हा हल्लीच्या तरुणाईचा श्वास झाला आहे. त्यामुळे अगदी लॅपटॉप विकत घ्यायचा असो किंवा मग घरचा डेस्कटॉप त्यावर उत्तम ग्राफिक्सची…

फटाक्यांमुळे भारतात दरवर्षी पाच हजार लोकांना अंधत्व

दिवाळीच्या दिवसात फटाके फोडताना प्रत्येकानेच पर्यावरण आणि प्रदूषणासोबत स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन विविध पर्यावरणवादी संघटनासह वैद्यकीय क्षेत्राकडून केले…

वर्टू दिवाळी

स्टेटस सिम्बॉल खिशात वागवणाऱ्यांची दिवाळी वेगळीच असते. त्यांची उपकरणे ही काही हजारांची नव्हे तर काही लाखांची असतात. अशी वेगळी दिवाळी…

कोण कुठला राजू शेट्टी?

‘कोण कुठला राजू शेट्टी? स्वत:च्या समाजाचे कारखाने चालू ठेवून इतरांचे बंद पाडायचे हे आता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. तुझं…

ऊसदराच्या प्रश्नावर कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई

ऊसभावाच्या प्रश्नावरून साखर कारखाने किंवा शेतकरी संघटनांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…