Page 73224 of
महापालिकेची इमारत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना एक रुपया नाममात्र भाडय़ाने २९ वर्षांसाठी देण्याच्या निर्णयाची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन या प्रकरणात महापालिका…
भाजपच्या ७५ टक्के पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर नियुक्ती, तीव्र गटबाजीचा फटका, आंदोलनातही दुफळी, समित्यांचा घोळ, मित्रपक्षांशी संघर्ष व प्रतिस्पध्र्याशी सलगी, पालिका निवडणुकीत…
दोनच दिवसात सेवानिवृत्त होत असलेल्या िपपरी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू जाधव यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला असून त्यांच्या काळात आर्थिक…
मोशी-आळंदी रस्त्यावरील समर्थ फेज येथे भूमिगत पाण्याच्या टाकीत पडून एका दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही…
हडपसर येथील शंकरमहाराज मठाजवळील एका इमारतीमध्ये सुरक्षारक्षकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. काही दिवसांपूर्वी सुरक्षारक्षकाने…
श्रीरामपूरला सर्वपक्षीय आंदोलन भंडारदऱ्यातून पाणी सोडणार भंडारदरा धरणातून उद्या (गुरूवार) जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार असून लोकांचा विरोध मोडून काढण्यासाठी मोठा…
मुळा धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत लाभक्षेत्रात शेतीसाठी एक आवर्तन देण्याची मागणी करण्यात आली.
कुकडीमधून चौंडी बंधाऱ्याला लवकरच पाणी सोडू व आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत जलसंपदा खात्याकडे प्रस्ताव पाठवू,
मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात सोडलेल्या पाण्याबाबतचा गोंधळ लक्षात घेता जिल्ह्य़ातील मंत्र्यांचा सरकारमध्ये प्रभाव राहिला नसल्याची टिका भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी…
पिंटू ऊर्फ अनिल लाजरस शिंदे (रा. चांदा, ता. नेवासे) याचा खून केल्याच्या प्रकरणात आरोपी दिपक रामभाऊ ढाकणे (वय २७, रा.…
रासायनिक खत विक्रेत्यांना मोबाईल फर्टिलायझर मॉनिटर सिस्टिमवर (एफएमएस) नोंदणी केल्याशिवाय व्यवसाय करण्यास कृषी विभागाने प्रतिबंध केला आहे.
‘‘आज वाचकांपेक्षा ‘विचारवंत’ अधिक झाले आहेत. अधिकाधिक पुस्तके लिहिणे, भाषणे करणे, पीएच.डी पदवी मिळवणे हीच विचारवंत होण्यासाठीची कसोटी समजली जाऊ…