scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73304 of

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांचा आज सांगता समारंभ

महाराष्ट्र शासन, सहकार विभागाच्या वतीने २ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांचा सांगता समारंभ सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यास…

सोलापुरात कामगारांच्या प्रश्नांवर आज ‘जागर परिषदे’चे आयोजन

वाढती महागाई, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सार्वत्रिक सुरक्षा हक्क, योग्य किमान वेतनाची शाश्वती, सर्व स्तरावरील कंत्राटीकरण, कामगार कायद्यांचे उल्लंघन आणि कामगार…

कंपनीमध्ये उत्पादनाइतकेच कामगारांनासुद्धा महत्त्व- शिरगावकर

‘कंपनीमध्ये उत्पादनाइतकेच कामगारांनासुद्धा महत्त्व देणे गरजेचे आहे, तर प्रत्येक कारखानदारांनी कंपनी म्हणजे आपले घर मानून कामगार हे आपले भाऊबंद असल्याची…

शासकीय मदतीअभावी वस्त्रोद्योग अडचणीत

दुप्पट झालेल्या वीज दरवाढीमुळे अंधकार बनलेले भवितव्य, कापूर दरवाढीची भीती, रेंगाळलेल्या कोटय़वधी रकमेच्या विक्री कराचा परतावा, प्रशासकीय पातळीवरील सावळा गोंधळ…

कराड अर्बन बँकेची ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आता कोल्हापुरात

कराड अर्बन बँक सामाजिक बांधिलकीतून राबवत असलेली ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना कराडनंतर आता लवकरच कोल्हापूर शहरात कार्यान्वित होणार असल्याची…

‘पाण्यासाठी लोकांनी नक्षलवाद पोसायचा का?’

नगर व नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम या दोन्ही जिल्ह्य़ातील शेती, दुध व साखर कारखानदारीवर होतील…

मंडलिक कारखान्याच्या वतीने झुणका भाकर केंद्राचा प्रारंभ

सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर संस्थापक अध्यक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या हस्ते झुणका-भाकर केंद्राचा प्रारंभ…

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ६० हजार नागरिकांचा शुभसंदेश

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्य़ातून ६० हजार नागरिकांचा शुभसंदेश पाठविण्यात आला आहे. शुक्रवारी शिवाजी चौकात शुभसंदेशाच्या प्रती…

खतांचे अनुदान होणार थेट खात्यावर जमा

कोल्हापूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना खतांचे अनुदान थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या संदर्भात खत व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील माहिती आज जिल्हा परिषदेच्या…

मुंडे यांच्यावरील संशोधनावरून मराठवाडा विद्यापीठात गोंधळ

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरील संशोधनास मान्यता द्यावी, या मागणीसाठी गेले दोन दिवस विद्यापीठात सुरू असलेल्या उपोषणाला शनिवारी वेगळे…

आंदोलनाच्या दणक्याने विसापूर तालावात कुकडीचे पाणी सुरू

विसापुर धरणात कुकडीचे आवर्तन मिळावे यासाठी काँग्रेसचे नेते कुंडलीकराव जगताप यांनी कार्यकर्त्यांसह कालव्याचे दरवाजे तोडण्याचा इशारा देताच कुकडीच्या आधिकाऱ्यांनी तलावात…