scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73335 of

कोल्हापुरात ३० नोव्हेंबरपासून ‘टी-२०’ क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमाने प्रकाशझोतात होणाऱ्या ’आयपीएल’च्या धर्तीवर कोल्हापूर प्रीमिअर लीग (केपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

ठाकरे यांच्या अस्थीकलशाचे ठिकठिकाणी दर्शन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थीकलशाचे आज शहरात ठिकठिकाणी दर्शन घेण्यात आले. फुलांनी सजवलेल्या रथातून अस्थीकलश नेत असताना चौकाचौकात त्यावर पुष्पवृष्टी…

जायकवाडीला पाणी सोडण्याआधी शेतीसाठी आवर्तन द्यावे- कोल्हे

उद्योग व शहरांना वाचविण्यासाठी उध्र्व गोदावरी खोऱ्यातून ९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय घातक आहे. तो अमलात आणण्यापूर्वी शेतीला…

गणेश परिसरातील शेतीसाठी पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष

गोदावरी कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी जलसंपदामंत्री…

लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज (शुक्रवार) दुस-या दिवशीही विरोधकांनी नोकरीतील बढतीमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण आणि किरकोळ व्यापारातील परकीय…

‘पर्यटनाच्या जोरावर पोर्तुगाल सावरणार युरोपला!’

तमाम युरोपला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगाल हा छोटासा देश पुढे आला आहे. पश्चिम युरोपातील सर्वात मोठा सागरी किनारा…

आरोग्यविमा क्षेत्रातील चार सरकारी विमा कंपन्यांच्या पुढाकाराने

आरोग्यविमा क्षेत्रातील सर्व कंपन्यांची सामायिक ‘थर्ड-पार्टी एजंट (टीपीए)’ कंपनी असावी, या योजनेवर गंभीरपणे विचार सुरू असल्याचे देशातील आघाडीची सामान्य विमा…

श.. शेअर बाजाराचा : ‘डिमॅट’विषयी गैरसमज : काही ठळक प्रश्न

शेअर बाजारातील व्यवहारांचे सार्वत्रिकीकरण करण्याबरोबरच त्यात पारदर्शकता आणि गतिमानता आणणाऱ्या ‘डिमॅट’ संकल्पनेबाबत सामान्यपणे दिसणाऱ्या गैरधारणा आणि त्यांची उत्तरे..

सुबीर गोकर्ण यांना ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ

रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांना ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गोकर्ण यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ आज (गुरुवारी) संपत…

कॅडबरीकडून २१३ कोटींची करचुकवेगिरी

आघाडीच्या चॉकलेट निर्माता ‘कॅडबरी इंडिया’कडून मोठय़ा प्रमाणातील कर बुडवेगिरीच्या दोन घटना केंद्रीय अबकारी खात्याने उघडकीस आणल्या आहेत. यामुळे सरकारच्या तिजोरीतील…

‘हिंदुस्थान कॉपर’ची सवलतीत भागविक्री

निर्गुतवणूक प्रक्रियेसाठी सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्थान कॉपरचा समभाग सरकारने गुंतवणूकदारांना तब्बल ७१ टक्क्य़ांच्या सवलतीने उपलब्ध करून दिला आहे. कंपनीचा समभाग मुंबईच्या…