scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73362 of

सिंचन क्षेत्र विकासात नागपूर राज्यात अग्रेसर

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या नागपूर कार्यालयाने सिंचन क्षेत्राचे ८५ टक्के उद्दिष्ट गाठून सिंचन क्षेत्र विकासात राज्यात आघाडी मिळवली आहे. २०११-१२ च्या…

नवीन मोबाइल टॉवरला चाप

मोबाइल टॉवरमुळे आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाने केंद्र सरकार तसेच सात मोबाइल कंपन्याना…

गुजरात काँग्रेस अध्यक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस

गुजरात काँग्रेस अध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांनी नुकत्याच एका निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची थेट प्राण्यांशी केलेल्या तुलनेची राज्य निवडणूक…

निधी मिळूनही मराठवाडय़ात नाममात्र खर्च ; पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष, यंत्रणा नियोजनशून्य

मराठवाडय़ास चालू वर्षांत १० अब्ज ११ कोटी निधी मंजूर झाला. मात्र, प्रत्यक्षात यातील केवळ २९ टक्के निधी खर्च करण्यात आला.…

व्यवस्थापन अभ्यासक्रम ‘सी-मॅट’ परीक्षेमार्फतच प्रवेश

व्यवस्थापनाच्या सर्व अभ्यासक्रमात, विशेषत: एमबीएमध्ये विद्यार्थ्यांना केवळ ‘सी-मॅट’ परीक्षेमार्फतच प्रवेश मिळेल, असे सांगून अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेने या परीक्षेबाबतचा संभ्रम दूर…

पाकिस्तानातील भारतीय दूतावासाभोवती सुरक्षा कडे

पाकिस्तानातील भारतीय दूतावासाभोवतालच्या बंदोबस्तात गुरुवारी मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मुंबई हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याला फाशी दिल्याच्या पाश्र्वभूमीवर…

नागपूर विभागात रब्बी पेरणीला वेग ; दिवाळी आटोपताच शेतकरी कामाला

दिवाळी, भाऊबीज आटोपताच शेतकरी पुन्हा कामाला लागला असून नागपूर विभागात रब्बी पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. विभागात जवळपास २५ टक्के…

कसाबच्या फाशीनंतर भारतीयांना लक्ष्य करण्याची तालिबान्यांची धमकी

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला बुधवारी पुण्यात फासावर लटकवण्यात आल्यानंतर या कृत्याचा सूड घेण्यासाठी पाकिस्तानमधील…

सीरियातील आणखी एक शहर बंडखोरांच्या ताब्यात

सीरियात उसळलेला बंडखोरीचा आगडोंब अद्याप शमण्याची चिन्हे दिसत नाहीत़ बंडखोरांनी एकामागोमाग एक शहरे ताब्यात घेण्याचा सपाटाच लावला आह़े गुरुवारी बंडखोरांनी…

प्रवेश प्रक्रियेतील अनियमिततेच्या प्रकरणी स.प. महाविद्यालयाला एक लाखाचा दंड

प्रवेश प्रक्रियेमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी स.प. महाविद्यालयाला एक लाख रुपये दंड करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंगळवारी घेतला असून एम.एस्सी.…

गृहखात्याकडून सरकारी वकिलांची नेमणूक झाल्यास शिक्षेचे प्रमाण वाढेल

राज्यात शिक्षेचे प्रमाण कमी, हा प्रश्न महत्वाचा आहे. सरकारी वकिलांची नेमणूक ही गृहखात्याच्या अखत्यारीमध्ये आली तर पोलीस व सरकारी वकील…