scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73694 of

‘कराड अर्बन’चे वाचकांप्रती असलेले योगदान मोलाचे विद्याधर म्हैसकर यांचे मत

कराड अर्बन बँकेचे वाचकांप्रती असलेले योगदान मोलाचे असून, बँकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे,असे गौरवोद्गार साहित्यिक विद्याधर म्हैसकर यांनी काढले. कराड…

इंग्लंडचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला

भारतीय फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही इंग्लंड विरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये आपली कामगिरी चोख बजावत इंग्लंडचा पहिला डाव १९१ धावांमध्ये संपुष्टात आणला. प्रग्नान…

फ्रँचायजींकडे थकले ‘महावितरण’चे २०० कोटी

औरंगाबाद व नागपूर येथील वीजहानी नियंत्रण आणि वसुली वाढवण्यासाठी ‘महावितरण’ने फ्रँचायजी कंपन्या नेमल्या खऱ्या पण या दोन्ही ठिकाणच्या कंपन्यांकडे असलेली…

राज्यातील ३३ साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांना ३३७ कोटींचा दिवाळी बोनस

राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांना अपेक्षित दर देत नसल्याबद्दल आंदोलन होत असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ३३ कारखान्यांनी आपल्या विभागातील शेतकऱ्यांना तब्बल…

अमितकुमारांच्या आवाजात पुन्हा गुंजणार ‘नैनों मे सपना’

रंगीबेरंगी गुलालाची उधळण, सगळीकडे मोठमोठे नगारे, डफली अशा वाद्यांच्या प्रतिकृती आणि या पाश्र्वभूमीवर तितक्याच रंगीबेरंगी कपडय़ात ‘नैनों मे सपना, सपनों…

उच्च न्यायालय म्हणते..

पतीने पत्नीकडे क्षुल्लक गोष्टींची मागणी करणे म्हणजे क्रूरता वा छळवणूक होत नाही, असे मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीला आत्महत्येसाठी…

पाटील फार्महाऊसवरील हत्याकांड पैशांच्या पावसासाठी?

पनवेल तालुक्यातील शिरवली गावाजवळच्या पाटील फार्महाऊसवर दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेली चार ग्रामस्थांची हत्या ही काळ्या जादूने पैशाचा पाऊस पाडण्याच्या प्रकरणातून झाल्याचा…

बदल्यांच्या विकेंद्रीकरणास मंत्रिगटाचा हिरवा कंदिल

सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याबाबत बक्षी समितीच्या शिफारशीना उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने हिरवा कंदिल दाखविला आहे.

आधी श्वेतपत्रिका, मगच मंत्रिमंडळ विस्तार

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल करण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची योजना असली तरी त्यात खोडा घालण्याचा…

बाळासाहेबांसाठी महालक्ष्मी ते मातोश्री

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी कोल्हापुरातील एका तरुणाने पायी तर दुसऱ्याने सायकलवरून ‘महालक्ष्मी ते मातोश्री’ असा प्रवास…

तीनशे जणांना दीड कोटींचा गंडा ; परदेशी सहलीच्या नावाने फसवणूक

परदेशात ‘हॉलिडे टूर’च्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या मालाडच्या ‘मूव्ह हॉलिडेज’ कंपनीविरोधात तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढत असून आतापर्यत ३३३ जणांच्या तक्रारी…

नाल्यात पडून लहानग्याचा मृत्यू

कांदिवलीच्या लालजीपाडा येथून गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या गणेश पाथोर या तीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नाल्यात सापडला. खेळताखेळता…