Page 16 of आप अरविंद केजरीवाल News

“भाजपा खासदार, आमदार आणि मंत्री आपल्या मुलांना…”

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना उद्देशून एक वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.…

खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या मृत्यूनंतर आप सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दिल्ली सरकारचा संदेश देण्यासाठी अरिवद केजरीवाल सरकारने जाहिरातींवर केलेल्या खर्चावर नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी आक्षेप घेतला.

पंजाबमध्ये या गोष्टी का घडत आहेत? भगवंत मान यांना सरकार चालवणं जड का जातंय? वाचा सविस्तर

आज दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांसाठी निवडणूक होणार होती.

आपचे सरचिटणीस संदीप पाठक यांनी आगामी काळात आपची दिशा काय असेल यावर भाष्य केलं

करोना प्रतिबंधासाठी केंद्राने अनिवार्य मार्गदर्शक तत्त्वे-नियमावली लागू केली पाहिजे.

“त्यामुळे व्यापारी आणि उद्योगपती भारत सोडून…”, असा आरोप केजरीवालांनी केला.

दिल्ली, पंजाब, गोवा, गुजरातनंतर आता ‘आप’ उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत उतरणार आहे

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे दिल्ली विधानसभेपाठोपाठ महापालिकेतही त्यांची सत्ता आली आहे.

राष्ट्रीय स्तरावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची भाजपला पर्याय म्हणून चर्चा सुरू