Page 29 of विमान News

विमानातील या विभागात १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश नसेल. तसेच, या विभागासाठीचे तिकीटदरही जास्त असतील!

बंगळुरूहून दिल्लीला येणाऱ्या विस्तारा एअरलाइनच्या विमानात अचानक एका दोन वर्षांच्या मुलीची प्रकृती बिघडली. तिला श्वास घेता येत नव्हता.

दिल्ली उच्च न्यायालयाने मध्यस्थ न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवत एकल न्यायाधीशांच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारी स्पाइसजेटची याचिका फेटाळून लावली.

मुंबईहून रांचीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बसलेल्या एका प्रवाशाचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला.

दिल्ली विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये विमानाची तपासणी करण्यात येत आहे. सर्व प्रवासी आणि त्यांचे सामान विमानातून सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.

SpiceJet announces Independence Day sale : स्पाइसजेटचा सेल आजपासून सुरू झाला असून, तो २० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ऑफर अंतर्गत तुम्ही…

विमानात थंड हवा मिळण्यासाठी भन्नाट जुगाड केला अन् सर्वांनाच थक्क केलं. इंडिगो विमानातील प्रवाशांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

विमानात असलेल्या पायलटला वाचवण्यासाठी आणि विमान पाण्यातून बाहेर काढण्यासाठी लाईफगार्ड्सने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहा व्हायरल व्हिडीओ.

सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरच जळगावच्या आकाशातून विमाने उड्डाण करतील.

मी जेव्हा देशात पाण्यावर उतरणारे विमान आणले, तेव्हा सगळे मला हसत होते, की हे कसे शक्य होईल.

नागपूर आणि आसपासच्या परिसरात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे कतार एअरवेजचे दोहा-नागपूर विमान नागपूरला उतरवण्याऐवजी हैदराबादला नेण्यात आले.

अल्पदरात विमान तिकीट काढून देण्याच्या नावाखाली एकाने १० जणांना पावणेसात लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.