Page 24 of लष्कर News

कासिर अबू कासिम बुधवारी रात्री काश्मीरमध्ये भारतीय लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत ठार मारला गेला.

औंध, पुणे, वाकड, हिंजवडी आदी भागात जाणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार असून …

उत्तर काश्मीर मधील लडूरा या खेडेगावात लष्कर व पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात असणाऱ्या भारतीय लष्कराच्या तळावर शनिवारी झालेल्या अपघाती स्फोटात १२ जवान जखमी झाले आहेत.

सैन्यदलांसाठी औषध खरेदी आणि साठवणुकीसाठी एक धोरण निश्चित करण्यात आले आहे. मात्र या धोरणास बगल देऊन या दोन्ही ठिकाणी औषध…
काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्य़ातील केरण क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून (एलओसी) रविवारी मध्यरात्री होणारा घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडत सुरक्षा दलांनी…
भारताने सक्रिय भूमिका घेऊन लष्कराला म्यानमारच्या धर्तीवर नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांविरुद्ध कारवाई करण्याची परवानगी द्यावी

लष्कर आणि मेघालय पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आसाम-मेघालय सीमेरेषेवर २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

चार दशकांपासून युद्ध न झाल्याने लष्कराचे महत्त्व कमी झाले. यामुळे सुरक्षेसंबंधीच्या मुद्दय़ांवर दुर्लक्ष करण्यात आले,

गेल्या आठवडय़ात मणिपूरमध्ये ईशान्येकडील बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते.
मणीपूरमधील चंदेल जिल्ह्य़ात लष्करी ताफ्यावर हल्ला करून १८ अधिकाऱ्यांना ठार मारल्याप्रकरणी सुरक्षा दलांनी शुक्रवारपासून व्यापक शोधमोहीम सुरू केली.

मणिपूरमधील चांदेल जिल्ह्यात लष्कराच्या गस्ती पथकावर उग्रवाद्यांनी हल्ला चढवला असून या हल्ल्यात २० जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली…