Page 6 of महामंडळ (Corporation) News
दलित वस्तीमध्ये एक दुमजली घर, विठ्ठल-रुख्मिणी निवास. घरावर निळय़ा झेंडय़ावर पतंगाचे चित्र. पतंग हे चिन्ह एमआयएमचे. ते घर अशा व्यक्तीचे…
राज्य सरकारने संरक्षण दिलेल्या २००० पर्यंतच्या झोपडपट्टय़ांना पालिकेकडून नागरी सुविधा पुरविण्यात येत असून त्याच्या बदल्यात आता संरक्षित झोपडपट्टीधारकांकडून करवसुली करण्यात…
मतदारांचे आपल्याकडे लक्ष जावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रचाराचे हातखंडे वापरले जातात. मात्र, काही अपक्षांनी नवीनच संभ्रम निर्माण करून ठेवले.
स्थानिक संस्था करावरील दंड-व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने आíथक कोंडीत सापडलेल्या महापालिकेला सुमारे ३० कोटीचा फटका बसणार आहे.
सोलापूर महापालिकेला अखेर तब्बल दोन महिन्यांनंतर नवीन पूर्ण वेळ आयुक्त म्हणून शासनाने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील…
भोकर नगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी हातमिळवणी केली. त्यांनी केलेले ‘सौदे’ जगजाहीर आहेत.
कोल्हापूर महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वायफाय सिटी, सेफ सिटी (सुरक्षित शहर), स्मार्ट सिटी अशा वैशिष्टय़पूर्ण कामांचा समावेश केला आहे.
महापालिकेत आज आयोजित सर्वसाधारण सभा माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना शोकसभेने श्रध्दांजली वाहून तहकूब करण्यात आली. नगरसेवकांनी केलेल्या मागणीवरून तहकूब…
‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या सहकाराच्या मूलमंत्रानुसार कल्याणमधील ‘महिला सहकारी उद्योग मंदिर’ आणि ‘आदर्श सहकारी ग्राहक संस्था’ या…
शहराला पाणीपुरवठा करण्याचा आतबट्टय़ाचा व्यवहार परवडत नसल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लातूर महानगरपालिकेने १ मार्चपासून पाणीपुरवठय़ाचे काम हाती घ्यावे, असे लेखी…
औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शनिवारी नवीन प्रभाग रचनेची आरक्षण निश्चिती करण्यात आली. यामध्ये अनेक दिग्गजांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत, तर…
महापालिकेचे आगामी आर्थिक वर्षांचे (२०१५-१६) अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून अंदाजपत्रक तयार करण्यासाठी गेला आठवडाभर झालेल्या खास…