Page 25 of दिवाळी सण News

भारतीय पर्यटक मनसोक्तपणे पर्यटनाचा आनंद घेत आहेत, असे दिसून येते आहे.
डोळ्याला काजळ, सुरमा, गुलाबपाणी, आय-कुल अशा गोष्टी लावू नयेत, असे ते म्हणाले.
संयुक्त विद्यमाने रविवारी अनाथालयात लहान मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
उत्तरा मोने यांच्या ‘निती एन्टरटेन्मेंट प्रा. लि.’ संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.



मुंबई शहर आणि उपनगरांतील रसिकांसाठी दिवाळी आणि ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम यांचे एक अतूट नाते आहे.


दिवाळी तोंडावर आलेली असायची. गावात दिवाळसणासाठी माहेरवाशिणी मुराळ्यासोबत परतताना दिसायच्या.

गृहहीन, अनाथ मुलं संस्थेत दिवाळी साजरी करतात, तेव्हा आनंदाचा महापूरच लोटतो.


उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या शहरांमध्ये परिसरातील ग्राहक खरेदी करताना दिसतात.