Page 22 of फिफा विश्वचषक News

युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियावर अनेक निर्बंध लादले जात आहेत. आता फुटबॉलची सर्वोच्च संस्था असलेल्या फिफाने रशियावर काही बंधनं लादली आहेत.

भारत फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे फिफा वर्ल्डकपमध्ये जाण्याचं स्वप्न भंगलं आहे.

जपानविरुद्धचा सामना वगळता बेल्जियमने त्यांच्या प्रतिस्पध्र्याना अक्षरश: नामोहरम केले. रशियातील विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी कोणता संघ स्पर्धेत सर्वाधिक गोल करेल, हा…

ब्राझील आणि बेल्जियममध्ये खूप सुंदर सामना झाला. तुम्हाला फुटबॉल आवडत असेल तर तुम्ही हा सामना नक्की पाहिला पाहिजे. हा सामना…

फुटबॉलच्या विश्वात ब्राझील या नावाचा एक दबदबा आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाने पेले, रोनाल्डो आणि आता नेमार असे एकाहून एक…

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. बेल्जियमने बलाढय ब्राझीलवर २-१ ने विजय मिळवून उपांत्यफेरीत प्रवेश केला.…

फुटबॉल वर्ल्डकपच्या बादफेरीच्या महत्वाच्या सामन्यात कुठलाही संघ गोलमध्ये पिछाडीवर पडला असेल तर त्या संघावर प्रचंड दबाव असतो. अशावेळी पिछाडी भरुन…

पहिले सत्र गोल शुन्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होताच सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला जेनकी हारागुचीने शानदार मैदानी गोल…

FIFA World Cup Flashback : २००२च्या वर्ल्डकपमध्ये रोनाल्डो ब्राझीलच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यावेळी त्याच्या विचित्र हेअरकटचीही भरपूर चर्चा झाली.

जर्मनी आणि मेक्सिकोमध्ये रविवारी सामन्याला सुरुवात झाली तेव्हा जर्मनीचा संघ विजयासाठी फेव्हरेट होता. मेक्सिको जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते.

फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत रविवारच्या दोन लढतींमध्ये आश्चर्यकारक निकालांची नोंद झाली. स्वित्झर्लंडचा संघ ब्राझीलचे आव्हान थोपवून धरण्यात यशस्वी ठरला.

२०२६च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोरोक्को हा देशही जोर लावून होता. मात्र, अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांना ही संधी मिळाली आहे.