Page 146 of आजचे राशीभविष्य News

आजचं राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींचा घरगुती वातावरणात दिवस चांगला जाईल. मनाजोगी कामे करण्यात दिवस व्यतीत कराल.

आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.

आजचं राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्तींनी क्षुल्लक गोष्टींनी मुलांवर चिडचिड करू नका. खेळाची आवड जोपासता येईल.

आजचं राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींनी प्रवासातील क्षुल्लक अडचणी टाळाव्यात. पाय खेचणार्या लोकांकडे लक्ष ठेवावे.

आजचं राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींना चारचौघात कला सादर करता येईल. सरकारी कामे मार्गी लागतील.

आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींनी क्षुल्लक वाद वाढवू नये. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल.

आजचं राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींना मुलांची चिंता लागून राहील. स्त्री वर्गापासून दूर राहावे.

आजचं राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींचा इतरांवर चांगला प्रभाव पडेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

आजचं राशिभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढीस लागेल. ठामपणे विचार नोंदवाल.

आजचं राशिभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको.

आजचं राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींनी उगाच चीड चीड करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

आजचं राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात काहीसा उधळेपणा येईल. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल.