scorecardresearch

Page 6 of घरफोडी News

robbery
समाजमाध्यमांवरील छायाचित्रे पाहून घरफोडय़ा 

नागरिकांनी समाजमाध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करताना खबरदारी घ्यावी, परगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

robbery
ओैंधमध्ये सदनिकेचे कुलूप तोडून साडेसात लाखांचा ऐवज लांबविला

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

कल्याण, बदलापूर, विक्रोळी परिसरात घरफोड्या करणारे चोरटे अटकेत ; आठ लाखाचा ऐवज जप्त

या आरोपींनी बदलापूर, अंबरनाथ, विक्रोळी, उल्हासनगर मध्यवर्ति पोलीस ठाणे हद्दीत एकूण नऊ गुन्हे केले आहेत.

दिवसाढवळय़ा घरफोडय़ांत वाढ

उन्हाळ्यात शाळांना सुटी लागल्याने लोक गावी जाऊ लागले आहेत. त्यामुळे चोरांनी बंद घरांना लक्ष्य केले आहे.