Page 19 of इंडियन क्रिकेट News

T20 World Cup IND vs ENG: शोएब अख्तरने म्हटलंय की भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाण्याच्या लायकच नव्हता.

अजय देवगणची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन क्रिकेटचे मोठे चाहते आहेत.

पाकिस्तानचा संघ इतर संघांच्या मदतीने उपांत्य फेरीत पोहोचलेला असताना आफ्रिदीने हे विधान केलंय

१० तारखेला उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचा संघ आमने-सामने असतील त्याच पार्श्वभूमीवर विचारला प्रश्न

T20 World Cup 2022 Semifinal , India vs England: भारत आणि इंग्लंडदरम्यान टी-२० चे २२ सामने खेळवण्यात आलेत

विराट कोहली असा खेळाडू आहे की, फार काळ तो या अपयशाच्या गर्तेत अडकू शकत नाही. अशा खेळाडूंची नैसर्गिक गुणवत्ताच इतकी…

सुपर १२ मधील सामना पावसामुळे रद्द झाला तर भारताला फटका बसणार की फायदा होणार जाणून घ्या

पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने भारताविषयी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

पाकिस्तानने मोठ्या फरकाने हा सामना जिंकल्याने त्यांनी थेट दोन स्थानांची झेप घेतली आहे.

भारताने बुधवारी बांगलादेशाचा संघर्षपूर्ण लढतीत ५ धावांनी पराभव करत उपांत्यफेरीतील मार्ग सुखकर केला असला तरी प्रवेश निश्चित झालेला नाही.

१८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने पहिल्या सात षटकांमध्ये नाबाद ६६ धावांपर्यंत मजल मारली.