Page 125 of लोकसभा News
महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला. येत्या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प बुधवारी प्रशासनाकडून स्थायी समितीस सादर करण्यात येणार होता, मात्र…
लोकसभेसाठी राज्यातील काँग्रेस उमेदवारांची बहुतांशी नावे निश्चित करण्यात आली असून, विद्यमान १७ पैकी १२ खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे.
रिपब्लिकन पक्षाला डावलून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असून आंबेडकरी विचारांचे मतदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला या…
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या हिना यांना उमेदवारी देण्याची योजना असली तरी,
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडणे साहजिक होते.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होऊ शकला नाही़ लोकसभेच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय आता लोकसभा निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता…
महायुतीच्या समन्वय समितीच्या बठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहभागाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही.
गुजरात दंगलीसाठी शंभरदा माफी मागितली तरी भारतीय जनता पक्षाला क्षमा करणार नाही, अशा शब्दात बहुजन समाज पक्षाच्या सर्वोच्च नेत्या मायावती…
बिहारमध्ये काँग्रेससमवेत जागावाटपाची चर्चा यशस्वी झाल्याच्या वृत्ताचे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांनी जोरदार खंडन केले आहे.
तिसरी आघाडी थकलेली आघाडी असून, ती कालबाह्य़ झाली आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.
बिहारमध्ये काँग्रेस संयुक्त जनता दल आघाडी करण्याच्या वर्तविण्यात येणाऱ्या सर्व शक्यता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी साफ फेटाळून लावल्या आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह मंत्र्यांनी आणि सनदी अधिकाऱ्यांनी दहा दिवसांत कारभार सुधारावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे,