Page 93 of मराठी अभिनेता News

रवींद्र महाजनी गेल्या आठ महिन्यांपासून आंबी गावात राहत होते.

‘तू वडिलांकडून कोणती गोष्ट शिकलास?’ सोहम बांदेकर म्हणाला, “माझ्या वडिलांनी…”

‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींना खरेदी करायचा घोडा, कारण…

या चित्रपटात तो सुचित्रा बांदेकर सकारात असलेल्या पल्लवी या व्यक्तिरेखेचा मुलगा दाखवला आहे.

काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेली आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

तो ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतही झळकला होता.

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्याशी त्याचे खास नातं आहे.

संतोष जुवेकर हा लवकरच ‘डेट भेट’ या चित्रपटात झळकणार आहे.

“मला पण अमेरिकेत घेऊन चल” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याच्या आईला जायचंय अमेरिकेला, विनोदवीराने केलेली कृती पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.

या मुलाखतीत त्यांनी घर घेण्याचा निर्णय कसा घेतला? या घराची खासियत काय? तिथे घर घेण्याचं कारण काय? याबद्दल सांगितले आहे.

दत्तूने त्याच्या लग्नाबाबत कुठेही भाष्य केलं नव्हतं.