scorecardresearch

Page 6604 of मराठी बातम्या News

cordelia cruise
आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रूझवर करोनाचा विस्फोट; नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात गेल्यानंतर…

उर्वरित प्रवाशांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून अहवाल येईपर्यंत त्यांना जहाजावरच थांबण्याचे आदेश देण्यात आलेत.

Minister Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाडांनी OBC समाजाचा अपमान केल्याचा भाजपाचा आरोप; Video पोस्ट करत म्हणाले, “NCP राजीनामा…”

हा व्हिडीओ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील आहे.

couple kissing on bike aurangabad
Viral Video: औरंगाबाद-जालना मार्गावर धावत्या बाईकवर जोडप्याचे अश्लील चाळे; होतेय कारवाईची मागणी

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तरुणी धावत्या बाईकवर चालकाच्या समोर बसल्याचं दिसत आहे.

reeta yadav congress
उत्तर प्रदेश: मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्यावर गोळीबार; हायवेवर गाडी थांबवून झाडली गोळी

हायवेवर तीन जणांनी त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करुन समोर गाड्या आडव्या उभ्या करुन या महिला नेत्याची गाडी थांबवली.

India China Issue
“पुन्हा एकदा चिनी राष्ट्राध्यक्ष अहमदाबादेत आमच्या PM बरोबर झुलताना दिसतील कारण…”; ‘गलवान’वरुन शिवसेनेचा टोला

“भाजपाच्या आय.टी., सायबर फौजाही या प्रश्नी शरणागतीचे पांढरे निशाण फडकवून बसल्या आहेत.”

What is Florona
लोकसत्ता विश्लेषण: ‘फ्लोरोना’ म्हणजे काय? संसर्गाचा सर्वाधिक धोका कोणाला? लक्षणं कोणती? उपचार काय?

सध्या जगभरामध्ये या नवीन आजाराची चर्चा असून त्याचा पहिला रुग्ण आढळल्यापासून या आजारासंदर्भात सर्च करणाऱ्याचं प्रमाण वाढलंय.

Yogi Adityanath
Video: योगी आदित्यनाथ म्हणतात, “ओमायक्रॉन वेगाने पसरतोय पण त्यामुळे…”

उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत या नवीन विषाणूचा संसर्ग झालेले आठ रुग्ण आढळले असून त्यापैकी चार जणांनी करोनावर मात केलीय.

Team India Test Match
IND vs SA Test: १५ वर्षांची प्रतिक्षा संपणार; अल्लाहुद्दीन पालेकर वयाच्या ४४ व्या वर्षी कसोटीत करणार पदार्पण

यासंदर्भातील माहिती ट्विटवरुन देण्यात आली असून त्यानंतर पालेकर यांनीही एक पत्रक जारी करुन आपल्या भावना व्यक्त केल्यात.

Ambarnath crime news
अंबरनाथ हादरलं… सोबत फिरायला आलेल्या तरुणीवर तीन मित्रांनी केला सामुहिक बलात्कार

तीनही आरोपी २५ ते ३० वयोगटातील आहेत, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी दिलीय.

Team India 2nd Test
IND vs SA 2nd Test: विनिंग कॉम्बिनेशन ठरलेला संघ बदलणार की…; पाहा कशी असू शकते Playing XI

वाँडर्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक असून येथे चेंडू बऱ्यापैकी स्विंग होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Taliban officials throw 3000 litres of liquor into Kabul canal
बापरे… तालिबान्यांना छापेमारीत सापडली ३००० लिटर दारु; या दारुचं त्यांनी काय केलं पाहिलं का?; Viral झाला Video

अफगाणिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचे महानिर्देशक म्हणजेच जीडीआयकडून या कारवाईचा व्हिडीओ जारी करण्यात आलाय.