Page 6790 of मराठी बातम्या News
अंध-अपंग विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करणारे नाशिकसह राज्यातील शाळांमधील शेकडो शिक्षक तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर…
पतीने पत्नीला वा पत्नीने पतीला सोडून देऊन त्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळ त्याच्यापासून दूर राहणे म्हणजे एकप्रकारची क्रूरताच असल्याचा निर्वाळा…

प्राप्तिकर विवरण पत्रासाठी सुधारित करण्यात आलेल्या अर्जामध्ये विदेश प्रवासाची नोंद करणे बंधनकारक ठरणार नाही, अशी पावले सरकार उचलत आहे.
चार नाटय़निर्मात्यांच्या सहकाराचा आगळा ‘प्रयोग’, सहा गाजलेल्या नाटकांतील प्रवेशांची एकत्रित गुंफलेली शृंखला तसेच नाटय़, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांतील

अन्नाच्या शोधात मुंबईपर्यंत पोहोचताना डोक्यावरील छप्पर हरवलेल्या तब्बल ५७ हजारांहून अधिक लोकांसाठी या शहरात केवळ सात रात्रनिवारे उपलब्ध आहेत.

‘शिक्षणाच्या मोफत व सक्तीच्या कायद्या’नुसार पहिली ते आठवीपर्यंत कुठल्याही बालकास मागे ठेवता येणार नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून…

जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर पहिल्यांदा सर करण्याचा मान मिळविणाऱ्या भारतीय पथकाच्या एव्हरेस्ट चढाई मोहिमेला २३ मे रोजी पन्नास वर्षे पूर्ण…
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जंतरमंतर येथे बुधवारी ‘आप’ची सभा सुरू असताना एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली…
विनोदी कलाकारांचा गट म्हणून ओळख असलेल्या एआयबीने नुकताच इंटरनेट समानते बाबत प्रचार करण्यासाठी एक नऊ मिनिटांचा व्हिडीओ युटय़ूबवर अपलोड केला…
सलग पाचव्या व्यवहारात तेजी नोंदविणारा मुंबई शेअर बाजार गुरुवारी महिन्याच्या वरच्या टप्प्यावर गेला. १७७.४६ अंश वाढीने सेन्सेक्स २८,८८५.२१ पर्यंत झेपावला,…
तुमची देहबोली तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगून जाते. जन्मानंतर किमान एक भाषा तरी प्रत्येक जण शिकत असतो. पण आणखी एक…