Page 6988 of मराठी बातम्या News

आता लग्नाच्या जवळपास पाच वर्षांनंतर प्रीति आई झाली.

या व्हिडीओतून रणवीर हा पडद्यामागचे काही किस्से सांगत असल्याचे दिसत आहे.

या मालमत्तेत त्यांचा अंधेरी येथील डुप्लेक्स फ्लॅटचाही समावेश होतो.

“माझा संपूर्ण विश्वास असल्याने मला तो चित्रपट पूर्ण करायचा होता,” असेही अभिषेक यांनी सांगितले.

‘जो जिता वही सिकंदर’ असे या टास्कचं नाव होतं.

सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकतंच राखीच्या पतीचे आधीच एक लग्न झाल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे या फोटोंची प्रचंड चर्चा रंगली आहे.

भर कार्यक्रमात आता राखी आणि रितेशमध्ये भांडण झाल्याचे दिसत आहे.

सिनेमाचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत.

खास पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

२०२२ मध्ये हर्ष आणि भारतीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.