scorecardresearch

Page 6992 of मराठी बातम्या News

mira jagganath on rumors mira jagganath
“माझ्याविषयी घाणेरड्या अफवा पसरवून…” मराठी ‘बिग बॉस’ फेम मीरा जगन्नाथची पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?

अभिनेत्री मीरा जगन्नाथने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे. यामागचं कारण नेमकं काय? हे तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

singer rahul vaidya
“लग्नात गाणारा फ्लॉप गायक” ट्विटर यूझरच्या कॉमेंटवर राहुल वैद्यचं भन्नाट उत्तर; चाहत्यांकडून होतंय कौतुक

अशाच ट्विटर यूझरने राहुलबद्दल नुकतंच अतिशय चुकीच्या भाषेत ट्वीट केलं.

Veteran actor Babloo Prithiveeraj Babloo Prithiveeraj
५६व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता ३३ वर्षाने लहान मुलीशी करणार दुसरं लग्न, म्हणाला, “यामध्ये गैर काय?”

प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या ५६व्या वर्षी दुसरं लग्न केलं असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. आता याबाबत नवी माहिती समोर आली आहे.

तिरंगी मानवी एकता साखळीद्वारे एकतेचा संदेश; नवी मुंबई पालिका आयुक्तांसह कर्मचाऱ्यांचा सहभाग

एकता दिनानिमित्त नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

godavari marathi movie trailer
अश्रद्धतेकडून सश्रद्धतेचा प्रवास; बहुचर्चित ‘गोदावरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

The Kapil Sharma Show Shailesh Lodha
शैलेश लोढा यांनी ‘द कपिल शर्मा’शोला म्हटलं अश्लिल? प्रतिक्रिया देत म्हणाले, “आजी लोकांना किस करते आणि…”

‘द कपिल शर्मा’ शोबाबत केलेल्या वक्तव्यावर शैलेश लोढा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.