Page 6993 of मराठी बातम्या News

सांगोल्याजवळील जुनोनी येथे हा भीषण अपघात घडला आहे

अभिनेत्री मीरा जगन्नाथने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे. यामागचं कारण नेमकं काय? हे तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

पहिली उचल जाहीर न करताच वारणा कारखाना सुरु केल्यामुळे जय शिवराय किसान संघटनेने कारखान्याची वाहने रोखली

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’अंतर्गत ही तपासणी सुरु आहे

अशाच ट्विटर यूझरने राहुलबद्दल नुकतंच अतिशय चुकीच्या भाषेत ट्वीट केलं.

प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या ५६व्या वर्षी दुसरं लग्न केलं असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. आता याबाबत नवी माहिती समोर आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने पदभरती निर्बंधांच्या शिथिलतेबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.

राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी चौथ्यांदा निविदा काढल्या आहेत.

एकता दिनानिमित्त नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घ्यायचा प्रयत्न केला की पुढे असंच काहीसं घडू शकतं…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

‘द कपिल शर्मा’ शोबाबत केलेल्या वक्तव्यावर शैलेश लोढा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.