Page 7009 of मराठी बातम्या News

५३व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये समावेश झालेल्या चित्रपटांची यादी जाहिर करण्यात आली आहे.

नुकतंच दिग्दर्शिका एकता कपूरला अशाच काही कारणास्तव कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.

गेल्याच वर्षी नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ यांनी मिळून या चित्रपटाची घोषणा केली होती.

अभिनेत्री प्राजक्ता माळी अनोख्या अंदाजामध्ये पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थ जाधवचा एक भावुक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्याने आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं.

केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांचा अजय-अतुल यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला.

Prayagraj Platelates Case : उत्तरप्रदेशमध्ये डेंगूची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर पत्नीसाठी खास पोस्ट लिहून तिचं कौतुक केलं आहे.

Accident Madhyapradesh : मध्यप्रदेशमधील रेवा येथे बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे.

तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची देखील अधिक पसंती मिळत आहे.

प्रवीण तरडे अनेक वर्ष चित्रपट, नाट्यसृष्टीत कार्यरत आहेत.

AI कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराने विमान उद्योगाला आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर पडता येईल