Page 7012 of मराठी बातम्या News

आता ट्विटरचे रुतलेले चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न मस्क यांनी सुरू केला असून त्याचसाठी जॉर्ज हॉट्झ याला ही ऑफर दिली आहे…

यात त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत.

निर्मात्यांनी अद्याप मालिकेच्या संपूर्ण स्टार कास्टची नावे उघड केलेली नाहीत

मानसी नाईकच्या पतीने घटसफ्टोबाबत न बोलणंच पसंत केलं आहे.

एकच व्यक्ती वेगवेगळ्या तीन स्पर्धांसाठी जिल्ह्यात नव्हे तर राज्यात उपस्थित असल्याचे प्रमाणपत्रांवरून दिसून आले.

“रागाच्या भरात हे कृत्य केलं, हत्येला सहा असून..”, असेही आफताब म्हणाला.

यावर्षी दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर दिली

कुशलने इन्स्टाग्रामवर पत्नीचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे

शाहीरांचा जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ या नावाने पडद्यावर आणण्याचा ध्यास त्यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांनी घेतला आहे.

मानसी नाईकने घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे.

सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी सीबीआयने नुकतंच चार्जशीट दाखल केली आहे

या दोघांच्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.