Page 7390 of मराठी बातम्या News

वाढत्या बुडित कर्जाचा सामना करावे लागणाऱ्या देशातील सर्वात मोठय़ा सार्वजनिक बँकेने तिची सुमारे ५,००० कोटी रुपयांची अनुत्पादक मालमत्ता विकण्याचा निर्णय…

सरकारच्या कृषी योजना या तळागाळातील छोटय़ा शेतकऱ्यांपासून कोसो दूर असून देशाच्या एकूण कृषी क्षेत्राची स्थितीच नाजूक असल्याचे विदारक चित्र एका…

आंबे, द्राक्षे, डाळिंब आदी फळांमध्ये रासायनिक खतांचे अंश आढळल्याने त्यांच्या निर्यातीस अडथळा निर्माण झाल्याच्या बातम्या महाराष्ट्राला नव्या नाहीत. या बातम्यांच्या…

गेल्या आर्थिक वर्षांतील उत्पन्नानुसार अतिरिक्त आगाऊ कर भरण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्वेलर्सवर दबाव आणू नये, याबाबत ‘ऑल इंडिया ज्वेलरी ट्रेड…

‘डी बिअर्स ग्रुप ऑफ कंपनीज’ची नाममुद्रा असलेल्या ‘फॉरेव्हरमार्क’ने पारंपारिक फॅशनसाठी परिचित असलेले ठाणे, मुंबईतील प्रख्यात ज्वेलरी हाऊस लागू बंधू मोतीवाले…

शरद पवार यांनी राहुल नार्वेकर हे शिवसेनेत अस्वस्थ होते, अशी माहिती माध्यमांना दिली आहे. आता नार्वेकरांना हवी ती स्वस्थता राष्ट्रवादीत…

भारतीय भूदल, नौदल, हवाई दलांत नेमणूक होताना उमेदवारांना खडतर प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण अकादमींच्या प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती-

एक गुंतवणूकदार म्हणून एखादे गुंतवणुकीचे साधन तुम्हाला समजलेले नसेल तर याचा अर्थ ते साधन तुमच्यासाठी योग्य नाही. जेव्हा आपल्याला एखाद्या…

युवावर्गाची ऊर्जा, नवनवे दृष्टिकोन आणि समाजात सकारात्मक बदल घडून आणण्याच्या त्यांच्या संकल्पाला योग्य वाट मिळावी तसेच पुरेसा वाव मिळावा, यासाठी…

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून राहुल नार्वेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या िरगणातून माघार घेतल्याची बातमी पसरली, तेव्हा ती…

१९९६ साली जॉर्जयिा टेक विद्यापीठाच्या १७२ व्या पदवीदान समारंभप्रसंगी कोका-कोलाचे माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन डायसन यांच्या गाजलेल्या…
आपल्या स्वत:ला हरविण्यासाठी, अर्थात आपल्या मनाच्या ओढी, आसक्ती तोडण्यासाठीच खरी साधना करायची असते. अशी साधना म्हणजे अंतर्बाह्य़ संघर्षच असतो.