Page 7604 of मराठी बातम्या News

गोकुळपेठ बाजारपेठेतील चार मजली अंजिक्य प्लाझा या अपार्टमेंटच्या पाíर्कगमधील वाहनांना आग लागल्यामुळे त्यात राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच जणांची मृत्यू होऊन…

मागील आठवडय़ात १६०० रुपये प्रति क्विंटल असणारे कांद्याचे दर सध्या ११०० रुपये क्विंटलपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.…

प्रत्येक विभागाने आपल्या आराखडय़ात कार्यक्षेत्राचे नकाशे समाविष्ट करणे अनिवार्य आहे.. तसेच प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करावी.. आपत्ती निवारणार्थ जी व्यवस्था…

आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत थोडसं रिलॅक्स होणे ही गरज असते. यात आपण टीव्ही पाहण्यापासून पुस्तक वाचनापर्यंत अनेक गोष्टी करत असतो. आपला…
येथील तत्कालीन शिक्षण उपसंचालक तथा सध्या पुणे येथील शिक्षण मंडळाचे प्रमुख असलेले तुकाराम सुपे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पुणे महापालिका आयुक्त…

गोंदिया जिल्ह्य़ातील कवलेवाडा येथील जाळण्यात आलेले संजय खोब्रागडे यांचा मेडिकलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, जोपर्यंत त्यांच्या पत्नीवरील आरोप…

‘चिव चिव चिमणी अंगणात येई, पिलांसाठी मऊ मऊ चारा चोचीत नेई’ अशा बालगीतातून साद घालताच येणारी चिऊताई आज आपल्या नजरेआड…

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा दणदणीत विजय झाल्यामुळे महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष या विजयात आपला किती मोठा वाटा आहे हे मांडू…

कडाक्याच्या उन्हाने होरपळत असलेल्या विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. चढत्या पाऱ्याचा सर्वाधिक तडाखा यंदा…

गावासाठी एखादा उपक्रम हाती घेऊन विकासाला हातभार लावणे हे आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी म्हणावे लागेल. असे कार्य नांदगाव तालुक्यातील मांडवड…

तालुक्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेली गारपीट आणि बेमोसमी पावसामुळे रब्बी पिकांबरोबरच कांदा पिकाचे आणि ज्या कांद्याच्या डोंगळ्यांपासून बियाणे निर्माण…

लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून पराभूत झालेले आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पांढरे हे आपल्या गावी निघून गेले असले तरी त्यांच्यावर…