Page 7610 of मराठी बातम्या News
खासदार आनंद परांजपे यांच्या पत्नी सोनल यांची गाडीत ठेवलेली पिशवी चोरटय़ांनी पळवून नेल्याची घटना गुरुवारी काटई येथे घडली.

मागील भागात आपण पाहिले की, लोक अदालतमध्ये तडजोडीने तर गुन्हा कबुलीनेही अपघात प्रकरणांचा निपटारा करता येतो.

मुंबई विद्यापीठाला कलिना परिसरात जागा देण्यात आली आहे. यातील भारतनगर परिसरातील जागेवर १९९८ सालापासून अतिक्रमण झालेले आहे.
पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. वज्रेश्वरी झोपडपट्टीजवळ पाटात सायकल धूत असताना ऋषीकेश जिभाऊ जाधव (२०) हा…
ऐन उन्हाळाच्या दिवसांमध्ये महातिवरणकडून ऐरोली विभागामध्ये शुक्रवारी अचानक मान्सूनपूर्व कामासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याची पूर्वकल्पना ग्राहकांना नसल्याने नाहक त्रास…

तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे…
माहिती, ज्ञान आणि पुस्तकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एशियाटिक सोसायटी’ने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून ‘एशियाटिक’चे संस्थापक आणि संस्थेचे…
पोलीस ठाण्यातील चॅप्टर केसमध्ये मदत करण्यासाठी एका तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच घेताना मुरबाड पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणे लाचलुचपत…
लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर पोलीस बंदोबस्त शिथिल झाल्यामुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याचे चित्र आहे. खून, मारहाण करून लूटमार, घरफोडी व…
सिन्नर पोलीस ठाण्यातील कोठडीच्या छताची कौले काढून गुरुवारी मध्यरात्री एका दरोडेखोराने शिताफीने पलायन केल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
चॅम्पियन्स चॅलेंज-१ हॉकी स्पर्धेत भारतीय महिलांच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. गुरुवारी झालेल्या लढतीत बेल्जियमने भारताचा ५-० असा धुव्वा उडवला. गटातील…
एकदा कोणतीही गोष्ट मनाशी पक्की केली की, ती तडीस नेण्यासाठी जिवाचे रान करायचे, अशी जिद्द त्यांच्यामध्ये या मोसमात दिसली