Page 121 of महानगरपालिका News

ऑक्टोबर २०१७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांसाठी महापालिका प्रशासनाकडून ४२३ कोटींचा सांडपाणी आराखडा करण्यात आला आहे.

ठाण्यात विज्ञान केंद्र उभारणीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताच, त्याच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत.

: महापालिकेच्या बीएसयुपी योजनेतील सदनिकांमध्ये बेकायदा बिऱ्हाड थाटणाऱ्या बोगस सदनिकाधारकांचे प्रकरण दिड वर्षांपुर्वी उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने नेमलेल्या समितीने अद्याप कोणतीच…

एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते सिमेंटचे करायचे आणि काही महिने जात नाही तोच तेच रस्ते केबल किंवा जल वाहिनी…

कामाचा उरक असूनही तो कुरघोडीच्या राजकारणात कसा झाकोळला जातो याचा मासलेवाईक अनुभव इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या प्रशासकाच्या कामगिरी निमित्ताने येत आहे.

महापालिका मुख्य इमारतीमधील महिला कर्मचारी तसेच महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या महिलांसाठी मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष अखेर वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर…

सफाई कर्मचारी आणि कचरा गाड्यांचे ट्रॅकिंगचे काम प्रायोगिक तत्वावर औंध, बाणेर आणि बालेवाडी भागापासून सुरू करण्यात आले आहे.

सूस, म्हाळुंगे गावात साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सर्व जल केंद्रातून या दिवशी नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.

त्या ५ एप्रिल २०२३ पासून प्रशासकांच्या महापालिका सभा, स्थायी समिती सभांना गैरहजर आहेत.

अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी महानगरपालिकेने कंत्राटी कामगार व काही वाहने विभागस्तरावर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते.