Page 26 of मुस्लीम News

भाजपच्या हैदराबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पसमांदा मुस्लिमांना भाजपच्या परीघात आणण्याचे उद्दिष्ट भाजपच्या नेत्यांसमोर ठेवले होते.

कतार देशात विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण जगाचे या स्पर्धेकडे लक्ष आहे.

ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय वाराणसी न्यायालयाने घेतला आहे.

इस्लाममध्ये दारू का ‘हराम’ आहे? कुराणमध्ये काय म्हटलं आहे? मोईन आणि रशीद मंचावरून खाली का उतरले? याचा हा आढावा…

आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच; मनसे आक्रमक

“तुमची अजान अजूनही सुरु आहे,” मनसेकडून पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित

उत्तर प्रदेशमधील माजी आमदार दीपलाल भारती यांनी रेल्वेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

लग्नाच्या वयाबाबत उच्च न्यायालयाचा निकाल काय, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं, कायदा काय सांगतो आणि या प्रकरणात आधी काही घडामोडी घडल्या…

कर्नाटकातील एका कॉलेजमध्ये सुरू झालेलं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचूपर्यंत नेमक्या काय घटना घडल्या याच्या टाइमलाइनचा आढावा घेणारं हे विश्लेषण…

पोलिसांनी वेळीच उपाययोजना केल्याने दंगलीची स्थिती निर्माण होऊ शकली नाही, पण हे जुळे शहर धगधगते ठेवण्याचे प्रयत्न काही घटकांकडून केले…

मुस्लीम पुरुषांच्या एकाहून अधिक लग्नासंबंधी उच्च न्यायालयाच्या महत्त्वाची टिप्पणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बॉलिवूडमध्ये मुस्लीम समाजाचे मोठे योगदान आहे, असे विधान केले आहे.