Page 33 of कांदा News
कांद्याला हमी भाव जाहीर न झाल्यास केंद्रीय मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिला…
कांदा आयातीवर बंदी घालावी तसेच निर्यात शुल्क शुन्यावर आणण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
कांदा-बटाटय़ाचा जिवनावश्यक वस्तुंमध्ये समावेश करून केंद्र सरकारने निर्यातीवर र्निबध आणल्यामुळे कांदा भाव २०० ते ३०० रुपयांनी घसरले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात शेतीमालाबाबत उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही.

वाढत्या महागाईने सर्वसामन्य लोक आता पिचलेले असतानाच दिल्लीमध्ये भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने त्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

कांदा निर्यात शुल्क कमी करावे, कांदा व बटाटा पिके जिवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे,

साठेबाजीला आळा बसून भाववाढ टळावी यासाठी कांद्याला बाजार समिती कायद्यातून मुक्त करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यभरातील व्यापारी बिथरले असून मुंबई,…

मागच्या सरकारने २००४ सालात शेतकरी हितरक्षणाचा आव आणत कांद्याला जीवनावश्यक यादीतून काढून टाकले, तर तुलनेने जास्त बाजारभिमुख असलेल्या मोदी सरकारने…

सर्वसामान्य ग्राहकांना बोचणाऱ्या कांदा व बटाटा या रोजमऱ्र्याच्या वस्तू बाजार समित्यांतून हटवून एकीकडे मुक्त केल्याचे दिलासादायक वाटत असले तरी त्यांना…

कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या नाशिकमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.
कांद्याचे दर गेल्या दोन आठवडय़ात लासलगावच्या घाऊक बाजारपेठेत १८.५० रुपये किलो झाले असून ही वाढ ४० टक्के आहे. कांद्याची किमान…
मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना होणारी कांद्याची आवक गुरुवारी अचानक निम्म्यावर आल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशीतील घाऊक…