Page 34 of कांदा News
कांदा निर्यातीवर बंधने लादून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर ‘बुरे दिन’ आणण्यास सुरुवात केल्याची टीका शेतकरी संघटनेने केली आहे.
कांद्याचे भाव पुन्हा वाढू लागल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंधन घातले आहे. कांद्याचे निर्यातमूल्य ३०० डॉलर प्रतिटन एवढे निश्चित…
कांदा खरेदी-विक्रीच्या घाऊक व्यवहारात लेव्हीच्या वादावर १० जुलैपर्यंत सरकारतर्फे कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत कांदा लिलाव सुरू…
वादळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने नेहमीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात घट झाली असतानाच चाळीत साठविलेला कांदा देखील खराब…
नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमध्ये बुधवारपासून पुन्हा कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत.
मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीचे प्रतिकूल परिणाम मुंबई, ठाण्याच्या बाजारपेठेत नव्याने जाणवू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कांदा-बटाटय़ाच्या दरांत अचानक वाढ…

खरंतर कांदा ही काही हरयानाची मक्तेदारी नाही; पण तेथील भवानीखेडा भागातील अलखपुरा येथे राहणाऱ्या बलवंत सिंग उर्फ बाळू या शेतकऱ्याने…

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यात कांदा बियाण्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा विपरित परिणाम पुढील काळात लागवड होणाऱ्या…
राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास प्रतिष्ठानच्या वतीने निफाड तालुक्यातील चितेगाव फाटय़ाजवळील केंद्रात १३ व १४ मार्च रोजी पाचव्या राष्ट्रीय चर्चासत्राचे…

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक व धुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांसह कांदा, टोमॅटो, कांदा, कपाशी व गहू या पिकांचे…
लोणंदच्या आठवडा बाजारात गरव्या कांद्याचे भाव चारशे ते पाचशे रुपये िक्वटलपर्यंत खाली घसरले. यावर्षी कांद्याचे भाव ८० रुपये किलोपर्यंत वाढलेले…
कांदा लिलाव बंद ठेवण्याच्या व्यापाऱ्यांच्या निर्णयास बाजार समितीच्या प्रशासनाने छुपे पाठबळ दिल्याने अखेर बुधवारी कांद्याचे लिलाव झालेच नाहीत.