Page 36 of खड्डे News

संपूर्ण शहरातील रस्ते उखडल्याचा आणि रस्त्यांना मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडल्याचा प्रश्न सोमवारी महापालिकेच्या सभेत चांगलाच गाजला.

पावसाच्या तडाख्याने ‘सच्छिद्र’ झालेले रस्ते आणि उड्डाणपूल आता मुंबईकरांच्या ‘जीवा’वर उठले आहेत. मुंबईत रस्तेअपघातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र…

पावसाच्या तडाख्यात मुंबईतील रस्ते जर्जर होत असताना पालिकेच्या संगणक प्रणालीवर मात्र शनिवारी दिवसभरात केवळ ३१० खड्डय़ांची छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत.

पावसाळ्यात मुंबईत पसरणाऱ्या साथीच्या आजाराबरोबरच आता शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर खड्डे मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाले आहेत. गेल्या आठवडय़ात खड्डय़ात पडून…

पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पावसाच्या पहिल्याच तडाख्यात मुंबई जलमय झाली होती आता रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात पालिका सपशेल अपयशी ठरली…
जुन्या कंत्राटदारांची मुदत संपल्यानंतर पालिकेने काढलेल्या नव्या निविदांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविल्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम थंडावली आहे. परिणामी यंदा…
‘तात्काळ दुरुस्ती न झाल्यास १३ सप्टेंबरपासून आंदोलन’ पथकर नाक्यावर अवाच्या सव्वा वसुली सुरू असून राज्य महामार्ग व जिल्हय़ांतर्गत रस्त्यांवर मोठमोठे…