Page 74 of पुणे पोलिस News

“गेले दोन तीन दिवस बोलू की नको तेच समजत नव्हतं. पण आज ठरवलं की तुमच्यासोबत बोललंच पाहिजे.”

या प्रकरणामध्ये वसंत मोरेंनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीय

बंडू राणोजी आंदेकर आणि त्याच्या टोळीतील १४ साथीदारांविरोधात २०२१ मध्ये मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली हाेती.

बोपदेव घाटातील सेल्फी पाॅईंटजवळ तरुणाचा दोरीने गळा आवून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर पेटवून निषेध नोंदविला.

बस वळत असताना मागच्या चाकाखाली सापडून या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

आरोपी संतोष जाधव आणि सौरभ महाकाल कांबळे यांनी लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंधाची कबुली दिली आहे.

मंचरमधील गुंड संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाल मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आरोपी आहेत

पुण्यात स्वस्तात सोने देण्याची बतावणी करणाऱ्या चोरट्यांनी एका महिलेची पाच लाख रुपयांची फसवणूक केली.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवाशांकडील दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पुणे शहरातील गुंडांची झाडाझडती घेण्यासाठी मध्यरात्री गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यांमधील पथकांनी विशेष मोहीम राबविली.

विश्रांतवाडी भागातून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह परिसरातील खाणीत साठलेल्या पाण्यात शनिवारी (११ जून) सापडले.