scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 43 of रणबीर कपूर News

का रडले रणबीर आणि दीपिका?

इम्तियाज अलीच्या आगामी ‘तमाशा’ या चित्रपटात बॉलीवूडमधील पूर्वाश्रमीचे प्रियकर रणबीर-दीपिका हे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.

एफटीआयआयच्या प्रमुखपदी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असावे- रणबीर कपूर

‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादात बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने उडी घेत विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा…

ऐश्वर्या रणबीर कपूरची नायिका बनणार?

ऐश्वर्या राय बच्चन हे नाव सध्या तिच्या ‘कमबॅक’साठी गाजते आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित ‘जझबा’ या चित्रपटातून ऐश्वर्या रुपेरी पडद्यावर पुनरागमन…

रणबीर कपूर धास्तावला!

अनुराग कश्यपचा महत्त्वाकांशी आणि बहुचर्चित सिनेमा ‘बॉम्बे वेल्व्हेट’ मागच्या आठवडय़ात प्रदर्शित झाला, पण प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला…

होय, मी प्रेमात आहे मात्र लग्नाचा विचार अद्याप नाही- रणबीर कपूर

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ पुढील वर्षाच्या अखेरीस लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा ताजी असतानाच खुद्द रणबीरने अद्याप…

‘बॉम्बे व्हेल्व्हेट’च्या सेटवर रणबीर कपूर मद्यप्राशन करून यायचा!

‘बॉम्बे व्हेल्व्हेट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेता रणबीर कपूर सेटवर दारू पिऊन येत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

विवाह लपूनछपून करणार नाही

‘लॉरिएल’ ब्रॅण्डचे प्रतिनिधित्व करणारी कतरिना पहिल्यांदाच त्यांच्या वतीने ‘कान’च्या रेड कार्पेटवर येणार असल्याने त्यानिमित्ताने पुन्हा एकदा कतरिनाला जाहीरपणे रणबीर आणि…