Page 26 of राष्ट्रीय स्वयंसेवक संघ News

उद्धव ठाकरे यांनी ‘वज्रमूठ’ सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रीय सेवा भारतीच्या जयपूर येथे संपन्न होत असलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय सेवा संगम परिषदेच्या उदघाटन प्रसंगी मोहन भागवत यांनी सेवेचे…

साठे यांनी ‘भारतीय राष्ट्रवाद’ हा शब्द वापरण्याऐवजी फारसा प्रचलित नसलेला ‘हिंदी राष्ट्रवाद’ हा शब्द वापरला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महत्त्वाचा बदल… संपर्क अधिकारी म्हणून सोपवली जबाबदारी…

स्मृती मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी महापालिकेने दिलेला निधी हा सार्वजनिक उपयोगाचा ठरू शकत नाही.

या शिकवणी वर्गात पंरपरागत खेळ, पुराणकथा, भजन, श्लोक आणि सुसंगतीबाबत शिक्षण देण्यात येईल.

शिवशक्ती संगम मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करीत पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापितांना इशारा दिला.

सर्व धर्माचा आदर राखला पाहिजे असे मत संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.

कल्याण डोंबिवली पालिका निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली आहे.
हिंदू धर्माचा विविधतेतील एकतेवर विश्वास आहे. नोबेल पारितोषिकाचे मानकरी रवींद्रनाथ टागोर यांनाही तेच अभिप्रेत होते असे सांगून देशाचे हिंदू राष्ट्रात…

भाजपने मिळविलेल्या नेत्रदीपक विजयात प्रचार यंत्रणेचा वाटा होता, नरेंद्र मोदी यांच्या स्वतंत्र आणि अत्याधुनिक यंत्रणेचाही वाटा होताच, तितकाच वाटा संघाच्या…

व्यक्तीपेक्षा समष्टी मोठी मानणाऱ्या संघाला त्याच मुशीतून तयार झालेल्या भाजपचे सध्याचे नमोखूळ अती वाटत असेल तर ते समजण्यासारखे आहे.