Page 11 of सायना नेहवाल News

ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालला २६ ते ३१ मे या कालावधीत होणाऱ्या ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी महिला एकेरीमध्ये द्वितीय…

देशासाठी पदक जिंकणाऱ्या किंवा जिंकू शकणाऱ्या सक्षम खेळाडूंना शासनाने आर्थिक स्वरूपाची मदत दिली असून अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला या गोष्टीचा…
सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू यांना आशियाई बॅडिमटन अजिंक्यपद स्पर्धेतील एकेरी गटात शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला.
विश्रांतीनंतर परतलेल्या सायना नेहवालने आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. दुखापतीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने आगेकूच…
क्रिकेट हाच धर्म असलेल्या आपल्या देशात त्याव्यतिरिक्त इतर खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कारकीर्द उभी करणं ही सोपी गोष्ट नाही.
जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावलेली सायना नेहवाल विश्रांतीनंतर आशिया बॅडमिंटन स्पर्धेद्वारे पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.
बॅडमिंटन या खेळाचा जन्म पुणे शहरात झाला असला तरी या खेळातही कारकीर्द घडवता येते, हे अनेक वर्षे फारसे कोणाला उमगले…
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावल्याचा आनंद आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडूंत स्पर्धा तीव्र असल्याने अव्वल स्थान टिकवणे अवघड असल्याचे…
भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने पुन्हा एकदा बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केले आहे.
मलेशिया सुपर सीरिज स्पर्धेत उपांत्य फेरीला पराभवाला सामोरे जावे लागल्याचा परिणाम सायना नेहवालच्या क्रमवारीतील स्थानावर झाला आहे.
क्रिकेटवेडय़ांच्या देशात बॅडमिंटन क्षेत्रात एकापेक्षा एक सरस कामगिरी करणाऱ्या सायनाभोवती तेजोवलय तयार झालं असलं तरी तिचे पाय अजूनदेखील जमिनीवर आहेत.
आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या भरगच्च वेळापत्रकाचा तंदुरुस्तीवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी सायना नेहवालने सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय…