Page 13 of सायना नेहवाल News
विजेतेपदाची दावेदार असलेल्या सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत या भारतीय खेळाडूंनी भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीत उपांत्य फेरी गाठली.

विजेतेपदाचे आशास्थान असलेल्या सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत यांनी अपेक्षेप्रमाणे इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल कामगिरी करून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्यासाठी भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल उत्सुक आहे. या स्पर्धेतील…

ऑल इंग्लंड स्पर्धेतील अंतिम फेरीत कॅरोलीना मारिन हिच्याकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी सायना नेहवालला इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत मिळणार…

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान हा कोणत्याही बॅडमिंटनपटूसाठी गौरवाचा क्षण असतो. या महिन्यात होणाऱ्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेद्वारे भारताची फुलराणी सायना…

महिला दिनाचे औचित्य साधत ‘ऑल इंग्लंड बॅडमिंटन’ या बॅडमिंटन विश्वातल्या सगळ्यात प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरण्याची भारताची फुलराणी सायना नेहवालला…

चीनच्या खेळाडूचे कोणतेही दडपण घेतले नाही तर विजय आपोआपच मिळू शकतो याचाच प्रत्यय भारताची सुपरस्टार सायना नेहवाल हिने येथे ऑल…

भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवाल व उदयोन्मुख खेळाडू एच. एस. प्रणॉय यांनी एकेरीत तर ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा जोडीने…
ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली.
भीक नको, पण कुत्रे आवर, असे नेहमी म्हटले जाते. शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पुरस्कार व सन्मानांबाबत खेळाडूंची अशीच भावना आहे.
जेतेपदाचे दावेदार असणाऱ्या सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधूसह पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांनी सय्यद मोदी ग्रां. प्रि.…
भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालपुढे सय्यद मोदी चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद राखण्याचे लक्ष्य आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीला मंगळवारी…