scorecardresearch

Page 6 of स्वाइन फ्लू News

स्वाइन फ्लूच्या लसीला नागपुरात मोठा प्रतिसाद

गर्भवतींसाठी स्वाइन फ्लूची मोफत लस देण्याच्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद नागपूरमध्ये मिळत आहे.

स्वाइन फ्लूचा आणखी एक मृत्यू

स्वाइन फ्लूच्या साथीने राज्यातील प्रभाव वाढवला असून आतापर्यंत सहाशेपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही साडेसहा हजारापेक्षा अधिक…

स्वाइन फ्लूचा धोका वाढला

सातत्याने बदलत जाणाऱ्या हवामानामुळे मुंबई आणि उपनगरात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाच, स्वाइन फ्लूनेही धोक्याची घंटा वाजविण्यास सुरुवात…

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये १६ स्वाइन फ्लू रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर

सध्या राज्यात कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवावे लागलेल्या २६ स्वाइन फ्लू रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे १६ रुग्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालयात दाखल आहेत.

कल्याण, डोंबिवलीत स्वाइन फ्ल्यूची दहशत

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्ल्यूच्या आजाराचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होत असून गेल्या दोन महिन्यांत तिघांचा या आजाराने मृत्यू झाला असून….

स्वाइन फ्लूमुळे आणखी एक मृत्यू

मधुमेह असलेल्या ६४ वर्षांच्या वृद्धाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. यामुळे ऑगस्टमधील मृत्यूंची संख्या दहावर गेली आहे.

4 year old girl, death, swine flu, pimpari chinchwad
स्वाइन फ्लूचे आणखी तीन बळी

स्वाइन फ्लूमुळे दोन वर्षांची बालिका आणि ६० वर्षांवरील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत या साथीने नऊ जणांचा मृत्यू…

स्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभाग सावध

वातावरणातील बदलामुळे जिल्ह्य़ात स्वाइन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांत या आजारामुळे तिघांचा मृत्यू झाला तर…

‘जोखमीच्या गटातील रुग्णांनी स्वाइन फ्लूची लस घेणे चांगले’

मधुमेही, फुफ्फुस, हृदय किंवा मूत्रपिंडाचा ‘क्रॉनिक’ आजार असलेले रुग्ण आणि अति लठ्ठपणा असलेल्यांनी स्वाइन फ्लूची लस घेतलेली चांगली, असे मत…

स्वाइन फ्लूचे २७ पैकी २० मृत्यू मुंबई महानगर प्रदेशात

स्वाइन फ्लूची साथ मुंबई महानगर प्रदेशात अधिक तीव्र असून जुलैपासून आतापर्यंत राज्यात झालेल्या मृत्यूंपैकी ७४ टक्के मृत्यू याच परिसरात झाले…