Page 42 of विद्यापीठ News

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड अंतिम टप्प्यात आली आहे. निवड समितीने ८० अर्जामधून २० जणांची निवड केली आहे.

अभिमत विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारोह उद्या, शनिवारी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर यंदा नाशिक जिल्ह्याचा प्रभाव दिसून आला आहे. ६१ अभ्यास मंडळांवर जिल्ह्यातील ५८ तज्ज्ञ…

कुलगुरू पदासाठी राज्यभरातून २७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात विद्यापीठातील ११ जणांचा समावेश आहे.

सदर अभ्यासक्रमाचे अध्ययन साहित्य हे संकेतस्थळावर उपलब्ध आहे, मात्र आवश्यक त्या पाठयपुस्तकांच्या छापील प्रती आयडॉलमध्ये उपलब्ध नाहीत.

चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे उच्च शिक्षण व नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.

सदैव वादाने चर्चेत राहणारे स्थळ म्हणून अलीकडे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विद्यापीठाचे नाव दुमदुमत आहे.

कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली नसून प्रस्ताव विचाराधीन असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विविध पदांच्या भरतीची दिशाभूल करणारी जाहिरात समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मला माहीत आहे की, मी किती विद्वान आहे. पहिले करावे, नंतर बोलावे, अशी माझी समाजकारणाची पध्दत आहे, असे गडकरी म्हणाले.

मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना रखडलेले निकाल व जाहीर झालेल्या निकालांमधील असंख्य त्रुटी, विस्कळीत वेळापत्रक, प्रवेशपत्रासंबंधित गोंधळाला सातत्याने सामोरे…

सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींनुसार राज्यपालांनी नामनिर्देशित केलेल्या विद्यापीठ सल्लागार परिषदेची पहिली बैठक विद्यापीठात झाली.