Page 160 of पाणी News

सन २०१७-१८ मध्ये राज्यातील एकूण पाणीवापर ११६२ टीएमसी एवढा होता तर ९७ लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आले होते.

आता धरणात ९३ टक्के तर गतवर्षी होता ९५ टक्के जलसाठा

महामार्गालगत असणा-या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) जलवाहिनीतून अर्धा किलोमीटर अंतरावरून हे पिण्याचे पाणी रस्त्यावर येत असून गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा…

ठाणे, भिवंडी येथील महापालिकांना केल्या जाणार्या पाणी पुरवठ्यात देखील १० टक्के कपात केली जाणार आहे.

बराच काळ रखडलेल्या आंद्रा धरणावरील पाणी प्रकल्पाच्या कामाची आयुक्त व लोकप्रतिनिधींनी सोमवारी (१७ ऑक्टोबर) संयुक्त पाहणी केली.

पाण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना करावी लागलेली प्रतीक्षा आता संपणार आहे.

नागरिकांनी पाणीपट्टी नियमितरित्या भरली पाहिजे, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले आहे

मालाड व कांदिवली पश्चिम भागात येत्या मंगळवारी चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

कल्याण पूर्व, टिटवाळा, वडवली आणि शहाड भागांचा पाणी पुरवठा मंगळवारी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्याचा…

दुरुस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पुरेसा पाणी साठा करुन ठेवावा, असे आवाहन कल्याण…

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील दावडी जवळील व्यंकटेश पेट्रोल पंपा जवळ मंगळवारी रात्रीपासून एमआयडीसीची एक जलवाहिनी फुटली आहे.