Page 35 of महिला क्रिकेट News

आजच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १३ धावांनी पराभव केला. मात्र त्यानंतरही भारत गटात पहिल्या स्थानावर आहे.

महिला आशिया चषकातील भारत पाकिस्तान महामुकाबल्यात पाकिस्तानने भारतावर १३ धावांनी मात केली.

India Vs Pakistan Women’s Asia Cup 2022 Highlights Updates: महिला आशिया चषकाच्या हंगामातील तेरावा सामना शुक्रवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात…

इंट्रो- भारतीय महिला क्रिकेट संघातील एक ‘स्टार खेळाडू’ म्हणजे वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये…

महिला आशिया चषकात आज दुबळ्या थायलंड संघाने पाकिस्तानवर ४ गडी राखत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

बांगलादेश मध्ये सुरू असलेला आशिया चषक महिला क्रिकेट २०२२ मध्ये आजच्या सामन्यात भारताने युएईचा १०४ धावांनी पराभव केला.

महिला टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान एकाच गटात आले आहेत.

आशिया चषक महिला क्रिकेट २०२२ मध्ये आजच्या सामन्यात भारताने मलेशियाचा ३० धावांनी पराभव केला.

भारताच्या नजरा पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाकडे असून अधिकाधिक खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

बांगलादेश संघाने महिला आशिया चषकात त्यांचा गडी राखून चौथा सर्वोच्च विजय नोंदवला. दुसऱ्यांदा त्याने ९ गड्याने विजय मिळवला.

जेमीमाह रोड्रिगेझच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवत महिला आशिया चषकात विजयी सलामी दिली.

भारताची ७ ऑक्टोबरला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. महिला चषक आशियातील ही आठवी आवृत्ती आहे.