Page 44 of महिला क्रिकेट News
महिला विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडला ३ धावांनी पराभूत केलं.
विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत रविवारी सामना होणार आहे.
झिम्बाब्वेमध्ये आयसीसी वर्ल्डकप २०२२ साठी पात्रता फेरीचे सामने सुरु आहेत.
भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने टाकलेल्या चेंडूची जोरदार चर्चा आहे. शिखा पांडेने एलिसा हिली हिचा त्रिफळा उडवला.