गणिती किंवा सांख्यिकी प्रारूपे ही कोणत्याही सॉफ्टवेअरचा पाया असतात. संभाषण आकलनात अगदी सुरुवातीला डायनॅमिक टाइम वार्पिग (डीटीडब्ल्यू) हे प्रारूप (मॉडेल) वापरले जात असे.