scorecardresearch

T20 World Cup 2022: Former Pakistan legend Wasim Akram criticizes Virat Kohli's slow batting

T20 World Cup 2022: पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने विराट कोहलीच्या संथ खेळीवर केली टीका

टी२० विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय पॉवर प्ले मधील संथ खेळीवर वसीम अक्रमने ताशेरे ओढले आहेत.

aakash chopra defines why team india lost in the semi final of t20 world cup 2022 against england

T20 World Cup 2022: आकाश चोप्राच्या मते, ‘या’ तीन चुकांमुळे भारतीय संघ स्पर्धेतून झाला बाहेर, घ्या जाणून

आकाश चोप्राने भारतीय संघाच्या पराभवाची तीन प्रमुख कारणे सांगितली. टीम इंडिया तीन चुकांमुळे टूर्नामेंटमधून बाहेर पडली.

Shoaib Akhtar mocked the Indian team after the defeat indvseng

T20 World Cup Semi Final: “ते त्या लायकीचे नव्हतेच” पराभवानंतर शोएब अख्तरने उडवली भारतीय संघाची खिल्ली

T20 World Cup IND vs ENG: शोएब अख्तरने म्हटलंय की भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाण्याच्या लायकच नव्हता.

team india world cup 2022

लाजिरवाण्या पराभवाचे पडसाद: “हार्दिक भारताचं नेतृत्व करेल, काही खेळाडू निवृत्ती…”; गावस्करांचं भाकित, इशारा कोणाच्या दिशेने?

हार्दिक पंड्या भारतीय संघाचं नेतृत्व करु शकतो असं सांगतानाच गावस्करांनी त्यामगील कारणाबद्दलही केलं भाष्य

india are still playing old fashioned powerplay cricket says former england captain nasser hussain in t20 world cup 2022

T20 World Cup 2022: नासिर हुसेनची भारतीय संघावर टीका; म्हणाला, ‘भारतीय संघ अजून जुन्या पध्दतीनेच…..!’

ओव्हल येथे झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड संघाकडून भारताचा दहा गडी राखून पराभव झाला. यानंतर माजी कर्णधार नासेर…

rohit sharma virat kohli

Team India: यापुढे विराट, रोहितला टी-२० संघात स्थान नाही? BCCI च्या सूत्रांची माहिती; म्हणाले, “बीसीसीआयने कधीच…”

रोहित आणि विराट कोलही हे बीसीसीआयच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आणि नावलौकिक मिळवलेले खेळाडू

Pakistan PM India T20 World Cup

152/0 vs 170/0 ! उपांत्य फेरीत भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा टोला, म्हणाले “या रविवारी…”

टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने केलेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचे आव्हान संपुष्टात

sp rohit sharma england win

T20 World Cup: पुन्हा नामुष्की!; उपांत्य फेरीत इंग्लंडकडून लाजिरवाण्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात

भारतीय क्रिकेट संघाचा गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेला बाद फेरीचा अडथळा पार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपुराच पडला.

sp india lost semi final

T20 World Cup : उपान्त्यमोक्ष..!; भारताचा इंग्लंडविरुद्ध दारुण पराभव; २०१३ नंतर मोठय़ा स्पर्धाविजयाची प्रतीक्षाच

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना, अशी विद्यमान टी-२० विश्वचषक स्पर्धेची स्वप्नवत परिणती गृहीत धरून तरंगणाऱ्या अब्जावधी क्रिकेटरसिकांना इंग्लंडच्या क्रिकेट…

T20 World Cup 2022: Then 152 now 170 Pakistan PM Shahbaz Sharif reacts after England defeat

T20 World Cup 2022: ‘तेव्हा १५२…आता १७०…’ इंग्लंडकडून पराभव झाल्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उडवली खिल्ली

टी२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी टीम इंडियाची खिल्ली उडवली आहे.

shahid afridi

World Cup: भारत स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर शाहीद आफ्रिदी म्हणाला, “भारताकडे कोणतंही…”; अंतिम सामन्याचा केला उल्लेख

दहा गडी राखून इंग्लंडने लक्ष्य गाठल्यानंतर काही मिनिटांमध्ये आफ्रिदीने नोंदवली प्रतिक्रिया

Team
M
W
L
N/R
NRR
PTS
14
9
4
1
+0.372
19
14
9
4
1
+0.301
19
14
9
5
0
+0.254
18
14
8
6
0
+1.142
16
14
7
6
1
+0.011
15
14
6
7
1
-0.241
13
14
6
8
0
-0.376
12
14
5
7
2
-0.305
12
14
4
10
0
-0.549
8
14
4
10
0
-0.647
8

IPL 2024 News